Friday, May 16, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते खांदला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 15, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते खांदला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी:- तालुक्यातील खांदला येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा येथील बौध्द समाज बांधवांकडून धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात पार पडली. खांदला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन यावेळेस करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम, माजी सरपंच ज्योतीताई जुमनाके, माजी सरपंच शकुंतला ताई कुळमेथे, माजी सरपंच विजय कुसनाके, माधव कुळमेथे, व्यंकटेश अलोने, माजी ग्रा.प.सदस्या वंदनाताई अलोने, बतूलवारताई, रमेश पोरतेट, व्यंकना कडारलावार, रामशंकर अंबलीपवार आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ध्वजारोहण माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आली.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर माजी आमदार आत्राम यांनी धम्मचक प्रवर्तन दिनानिमित्य राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर पटलावर अनेक बाबींवर उपस्थितांना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार आत्राम यांनी बाबासाहेबांबद्दल अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. खांदला येथे बौद्ध समाज बांधवांकडून मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात आला.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर कोंढवा पोलीस स्टेशन, येथे भारतीय होमीओपॅथिक हाँस्पीटल पुणे यांचेवतीने हृदयरोग

Next Post

खुनाच्या प्रयत्नांच्या दोन गुन्हयांतील ०८ आरोपी केले जेरबंद

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गुन्हे शाखा युनिट ३ यांची उत्कृष्ट कामगीरी  १० तासात खुनातील अरोपी गजाआड….

खुनाच्या प्रयत्नांच्या दोन गुन्हयांतील ०८ आरोपी केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In