Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

खुनाच्या प्रयत्नांच्या दोन गुन्हयांतील ०८ आरोपी केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 15, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुन्हे शाखा युनिट ३ यांची उत्कृष्ट कामगीरी  १० तासात खुनातील अरोपी गजाआड….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी

दत्तवाडी पोलीस स्टेशन. पुणे शहर

पुणे : दि. १४/१०/२०२२ रोजी दत्तवाडी पो.स्टे. गु.र.नं. २३६ / २०२२ भा.द.वि. कलम ३९५, ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३४१, ५०४, आर्म अॅक्ट कलम ४(२५) महा. पोलीस अधि कलम ३७(१) सह १३५, क्रिमीनल लॉ.अमेटमेंट अॅक्ट कलम ७, यातील फिर्यादी व दत्तवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. २३७/२०२२ भा.द.वि. कलम ३००७, १४३, १४७, १४८, १४९, ३४१, ५०४ आर्म अॅक्ट कलम ४(२५) महा. पोलीस अधि कलम ३७(१) सह १३५. क्रिमीनल लॉ अमेंटमेंट अॅक्ट कलम ७ यातील फिर्यादी या परस्पर विरोधी दाखल झालेल्या गुन्हयामधील आरोपींचा शोध सहा पोलीस आयुक्त श्री सुनिल पवार सिंहगड रोड विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अभय महाजन व पोलीस निरीक्षक गुन्हे श्री विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे चार पथके तयार केली होती.

पथकामधील पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत कामठे व तपास पथक स्टाफ घेत असताना पोलीस अंमलदार कुंदन शिंदे प्रशांत शिंदे व नवनाथ भोसले यांना वरील गुन्हयांमधील आरोपी सिंहगड रोड, पानमळा, मित्रमंडळ परीसरात वेगवेगळया ठिकाणी लपुन बसले आहेत. सदर बातमीनुसार वरिष्ठांचे માર્મવર્શનાયાની સાપડ્યા જંતુન ા ૦૮ આરોપી માંના તખ્યાત ધમ્મત અને ત્યારી ૦૨ વિધીસંધીત बालक आहेत. इतर आरोपींची नावे पुढील प्रमाणे १) वैभव रविंद्र गौरड वय २५ वर्षे, रा. गल्ली नं. २२ जनता वसाहत महेश लॉन्ड्री मागे, पर्वती पुणे २) अविनाश ऊर्फ अभि अजय मिसाळ रा. घोरपडी बाझार गाव घोरपडी पोलीस चौकी गागे वानवडी पुणे ३) कृष्णा चंद्रकांत वाघमारे वय २२ वर्षे, रा. पाचवा मजला लक्ष्मीनारायण टॉवर्स सिंहगड रोड, दांडेकर पुल, पुणे ४) आकाश बापू म्हस्के वय २५ वर्षे, रा. सर्व्हे नं. १३२ दांडेकर पुल सिंहगड रोड पुणे ५) ओंकार तानाजी ओव्हाळ वय २४ वर्षे, रा. महालक्ष्मी बिल्डींग, सिंहगड रोड, दांडेकर पुल पुणे ६) राग गोहन बनसोडे वय २२ वर्षे, रा. सिध्दार्थ कंपनीजवळ सर्व्हे नं. १३२ दांडेकर पुल सिंहगड रोड पुणे असे असुन दाखल दोन्ही गुन्हयांत संबंधीत आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरीत गुन्हयांतील आरोपींचा पोलीस कसोशीने शोध घेत आहेत.
अटक आरोपी पैकी काही जण पोलीस रेकॉर्डवरील असुन सर्वजण राहण्यास दांडकर पुल सिंहगड रोड परीसरात आहेत. सदर गुन्हे हे पूर्व वैमनस्यातुन घडल्याचे आतापर्यंतचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हयांचा पुढील तपास दत्तवाडी पोलीस ठाणे कडील पोलीस उप निरीक्षक किशोर तनपुरे व चंद्रकांत कामठे हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, श्री. राजेंद्र डाहाळे, मा. पोलीस उप आयुक्त परि. ३ श्रीमती पौर्णिमा गायकवाड, मा. सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग श्री. सुनिल पवार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री अभय महाजन व पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक स्वप्नील चंद्रकांत कामठे, किशोर तनपुरे पो. अंमलदार कुंदन शिंदे, प्रमोद भोसले, अनिस तांबोळी, नवनाथ भोसले, प्रशांत शिंदे, प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, दयानंद तेलंगे, पुरुषोत्तम गुन्ला, किशोर वळे, अमित चिव्हे, सदाग शेख व अमल दबडे ज्ञानेश्वर शिंदे यांनी केली आहे.

Previous Post

माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते खांदला येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न.

Next Post

वर्धा विश्व हिंदी महाविद्यालयात विद्यार्थ्याच्या जेवणात सापडल्या अळ्या.. तब्बल शेकडो विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
वर्धा विश्व हिंदी महाविद्यालयात विद्यार्थ्याच्या जेवणात सापडल्या अळ्या.. तब्बल शेकडो विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात.

वर्धा विश्व हिंदी महाविद्यालयात विद्यार्थ्याच्या जेवणात सापडल्या अळ्या.. तब्बल शेकडो विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In