Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

घारगाव : घरकुल योजनेंतर्गत घरकुल मिळावे यासाठी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा थेट आदिवासी विकासमंत्री डॉ. विजय कुमार गावित यांना फोन

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 17, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
घारगाव : घरकुल योजनेंतर्गत घरकुल मिळावे यासाठी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा थेट आदिवासी विकासमंत्री डॉ. विजय कुमार गावित यांना फोन
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

घारगाव : घरकुल योजनेंतर्गत बर्डे कुटूंबियांना घरकुल मिळावे यासाठी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी थेट राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजय कुमार गावित यांना फोन लावत या कुटुंबियांसाठी दोन घरकुल मंजूर करा अशी मागणी खास आपल्या शैलीत केल्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी अंतर्गत असलेल्या वांदरकडा येथील चार सख्या चुलतभावांचा विजेचा जबरधक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्या बर्डे परिवाराची विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी अकलापूर येथे जाऊन बर्डे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. या वेळी त्यांच्या समवेत अकोले तालुक्याचे आ डॉ किरण लहामटे, राष्ट्रवादीचे जिल्हा ध्यक्ष राजेंद्र फाळके जिल्हा परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते अजय फटांगरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर,मनसेचे उपजिल्हाप्रमुख किशोर डोके ,राष्ट्रवादीचे कपिल पवार, आंबे खालसा चे सरपंच बाळासाहेब ढोले यांच्यासह पठार भागातील कार्यकर्ते होते.

आमची मुलं विजेचा धक्का बसून मयत झालेल्या घटनेला नऊ दिवस उलटू नही कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळाली अद्याप मिळाली नसल्याची बाब बर्डे कुटुंबियांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. विरोधी पक्षनेते पवार यांनी बर्डे कुटुं बियांच्या घरकुलासंबंधी गट विकास अधिकार्यांशी चर्चा केली. हे आदिवासी कुटुंब असल्याने त्यांना शबरी योजनेतून घरकुल मंजूर करून द्यावे अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आदिवासी विकासमंत्री डॉ विजय कुमार गावित यांच्याकडे केली आहे.

शासनाची मिळालेली मदत पतसंस्थेत न ठेवता राष्ट्रीयकृत बँकेत ठेवा -पवार
राज्य सरकार तुमची काही मदत मिळेल त्या मदतीची पैसे खर्च करू नका तर ती मदत मुदत ठेवीत ठेवा. पैसे पतसं स्थेत ठेऊ नका कारण पतसंस्था बुडतात. त्यापेक्षा राष्ट्रीयकृत बँकेत ठेवा अन्यथा अ नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवा. असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हात जोडून बर्डे कुटुंबियांना दिला आहे.

Previous Post

माजी जिल्हा परिषद अजयभाऊ कंकडालवार यांनी मन्नेराजाराम येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमला उपस्थित..!!

Next Post

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार?, शिंदे गटातील आमदारच मुख्यमंत्र्यांना पत्र.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार?, शिंदे गटातील आमदारच मुख्यमंत्र्यांना पत्र.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार?, शिंदे गटातील आमदारच मुख्यमंत्र्यांना पत्र.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In