Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

भाजपा यूवक पदाधिकाऱी व महिला आघाडीतर्फे धाबा पोडसा रोडवर चक्काजाम आंदोलन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 18, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
भाजपा यूवक पदाधिकाऱी व महिला आघाडीतर्फे धाबा पोडसा रोडवर चक्काजाम आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी

गोंडपिपरी :- NUT अंतर्गत 300कोटी रू ची विकासकामे उपलब्ध करून मा. ना सूधीरभाऊ मुनगंटीवार यांनी गोंडपिपरी तालुक्यातील विकासकामांना चालना दिली. परंतू संबधित विभाग व ठेकेदाराकडून होत असलेली दिरंगाई व निष्काळजी पणामुळे धाबा ते पोडसा मार्ग जनतेसाठी जीवघेणा ठरली आहे. कामाला सूरू होऊनही ते पूर्ण करण्यास विलंब करत आहेत आणी जो रोड झालेल आहे तो अतिशय निकृष्ट दर्जाचा असून वाहतुकीस अडचण निर्माण करीत आहे, ही जनतेची समस्या अनेकदा लोकप्रतिनिधींकडून प्रशासनासमोर लेखीस्वरूपात मांडण्यात आले.तरी सूद्धा प्रतिसाद न देता आंधळ्यापणाची भूमिका बजावणाऱ्या प्रशासनाला जागे करण्यासाठी धाबा पं स क्षेत्रातील भाजपा यूवामोर्चा, महिला आघाडी तर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

18 ऑक्टोंबर रोजी स.11:00 वा सूरू झालेल्या आंदोलनात माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार, सौ वैष्णवी अमर बोडलावार, भाजपा यूवक मोर्चा चे पदाधिकारी तथा ग्रा पं.सदस्य धाबा स्वप्नील अनमूलवार, माजी सरपंच सौ रोशनी अनमूलवार, धाबा सरपंच नंदा घोगरे,माजी सभापती गोंडपिपरी दिपक सातपुते,माजी उपसभापती अरूण कोडापे, निलेश पूलगमकर सरपंच हिवरा, गणपती चौधरी प पू शेषराव महाराज व्यसन मुक्त केंद्रचे अध्यक्ष, संजय येलमूले सेवा सहकारी संस्था अध्यक्ष धाबा,हिरा कंदीकूरवार उपसरपंच धाबा,किशोर अगस्ती,बाबूराव बोमकंटीवार ,अनिशा शेख, कोपावार,प्रकाश कावळे,आशिष मामीडपेल्लीवार,हरीश घोगरे, विठ्ठल चणकापूरे, कांचन गरपल्लीवार, संतोष मूगलवार, तसेच धाबा,हिवरा, पोडसा, डोंगरगाव, वेडगावचे असख्य जनता या आंदोलनात सहभागी झाले.

आंदोलनाला तहसीलदार मेश्राम, अधीक्षक अभियंता वैद्य, कनिष्ट अभियंता, सहाय्यक पोलीस धोपटे, भेट दिली. तहसीलदार मेश्राम साहेबांचा मध्यस्थीने रोडचे डागडूजीचे काम आता करून दिवाळीनंतर 01-11-2022 पासून रस्ता निर्माण कार्य खंड न पडता निरंतर सूरू ठेवून 3 महिन्यात पूर्ण करून देण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात देण्यात आले.

Previous Post

Ваучер 1Win на сегодня: как получить и активировать ваучер БК 1Вин в 202

Next Post

गोंडपिपरी तालुक्यात डोंगरगाव फाटा येथे भाजपा कार्यकर्ते याचा चक्काजाम आंदोलन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गोंडपिपरी तालुक्यात डोंगरगाव फाटा येथे भाजपा कार्यकर्ते याचा चक्काजाम आंदोलन.

गोंडपिपरी तालुक्यात डोंगरगाव फाटा येथे भाजपा कार्यकर्ते याचा चक्काजाम आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In