Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

संगमनेर तालुक्यात महिला पोलिसांची गळफास लावून आत्महत्या; सर्विकडे एकच खळबळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 20, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
संगमनेर तालुक्यात महिला पोलिसांची गळफास लावून आत्महत्या; सर्विकडे एकच खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

संगमनेर/तळेगांव:- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील खोकराळे वस्ती या ठिकाणी एका पोलीस महिलेने माहेरी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना समोर येताच सर्विकडे एकच खळबळ माजली आहे. लता गोरख खोकराळे वय 29 असे मृत पोलीस महिलेचे नाव आहे. या महिलेच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

लता खोकराळे यांची नियुक्ती शिर्डी पोलीस ठाण्यात होती. मात्र, सध्या त्या रजेवर होत्या. सध्या तळेगाव दिघे येथे माहेरी त्याच्या आई-वडिलांकडे राहत होती. मंगळवारी सायंकाळी घरात कुणीही नव्हते. त्यावेळी त्यांनी पत्र्याच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

आई-वडील गावातून सायंकाळी घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर लता खोकराळे यांना तातडीने घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता. याप्रकरणी गोरख बाबूराव खोकराळे वय 65, रा. तळेगाव दिघे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.

संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील पाटील, तसेच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस करत आहे.

Previous Post

नाशिक फर्स्ट तर्फे वाहतुक पोलिसांना रस्ता वाहतुक सुरक्षा जागृती संदर्भात मार्गदर्शन.

Next Post

नाशिक: दोन मोटरसायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात; तीन दुचाकी केल्या जप्त.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक: दोन मोटरसायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात; तीन दुचाकी केल्या जप्त.

नाशिक: दोन मोटरसायकल चोर पोलिसांच्या जाळ्यात; तीन दुचाकी केल्या जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In