पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी…..
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक -2
पुणेे : दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक -2 कडे तपासास असलेला लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं. ५६३/२०२२ भादवि क ३७९ या गुन्ह्याचे तपास करत असताना *पोलीस अंमलदार अमोल सरतापे, राहुल इंगळे व विनायक येवले* यांनी तब्बल २०० ते २५० सीसीटीव्ही फुटेज त व तांत्रिक माहितीच्या आधारे खालील आरोपी पकडले आहे इसम नामे- १) समाधान देविदास राठोड वय-२२ वर्ष, रा. मु.पो.आंदरसुळ,या.येवला,जि.नाशिक व मुळगाव करंजी बोलकी,ता.कोपरगाव,जि.अहमदनगर
२) प्रकाश श्रीराम आढाव वय-३० वर्षे, रा-शिक्षक कॉलनी तळेगाव ढमढेरे तालुका .शिरूर, जि. पुणे
३) आकाश बबन धोत्रे वय-२७ रा-प्रथम सोसायटी आय बिल्डिंग फ्लॅट नंबर 403 तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर जिल्हा पुणे. यांना दि २०/१०/२०२२ रोजी अटक करून त्यांचेकडून कीं रु १२,४०,०००/- च्या चारचाकी वाहने व दोन दुचाकी जप्त करून लोणीकंद , चंदननगर, खडकी, मुंढवा, चाकण व कोपरगाव पो स्टे कडील गुन्हे उघडकीस आणले आहेत.
**त्यांच्याकडून खालील प्रमाणे ८ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण १२,४०,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे…..*
*१) लोणीकंद पो स्टे गु.र.नं.५६३/२०२२ ट्रॅक्टर,भादवि क ३७९
२) लोणीकंद पो स्टे गु.र.नं.५४०/२०२२ बुलेट,भादवि क ३७९
३) लोणीकंद पो स्टे
गु.र.नं. ५६८/२०२२ बुलेट,भादवि क ३७९
४) चंदननगर पो स्टे
गु.र.नं. ३७१/२०२२ भादवि क ३७९
५) खडकी पो स्टे
गु.र.नं. १०७/२०२२,पॅशन प्रो, भादवि क ३७९
६) मुंढवा पो स्टे
गु.र.नं. २७८/२०२२,केटीएम,भादवि क ३७९
७) चाकण पो स्टेशन
गु.र.नं.१३०७/२०२२ ट्रॅक्टर, भादवि क ३७९
८) कोपरगाव पो. स्टेशन
गु.र.नं १५३/२०२२ , टाटा एस भादवि कलम ३७९
*सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे सो, मा.पोलीस उपायुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे सो, मा.सहा पोलीस आयुक्त गुन्हे श्री. नारायण शिरगांवकर सो , वपोनि सुनिल पंधरकर यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि विवेक पाडवी,पोलीस उप-निरीक्षक गुंगा जगताप अंमलदार उदय काळभोर, राजेश अभंगे,दिनकर लोखंडे,विनायक रामाणे, अशोक आटोळे ,दत्तात्रय खरपुडे, सुदेश सपकाळ, शिवाजी जाधव,गणेश लोखंडे,अमोल सरतापे, विनायक येवले,राहुल इंगळे, संदीप येळे, विक्रांत सासवडकर यांनी केली आहे.*

