Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या हिंगणघाट विधानसभा अध्यक्षपदी सौ.निताताई गजबे यांची नियुक्ती.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 21, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या हिंगणघाट विधानसभा अध्यक्षपदी सौ.निताताई गजबे यांची नियुक्ती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप

हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख सुबोध मोहिते,जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ राऊत, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विद्या चौहान यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सौ.ज्योतीताई देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे हिंगणघाट विधानसभा अध्यक्षपदी सौ.निताताई गजबे यांची नियुक्ती करण्यात आली.

नवनियुक्त गजबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचेवर श्रद्धा ठेवत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व महिला जिल्हाध्यक्ष सौ. ज्योतिताई देशमुख यांच्या नेतृत्वात पक्षसंघटन मजबुतीसाठी व पक्ष विस्तारासाठी जोरकसपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, नागपूर जिल्हा निरीक्षक सौ.सुरेखाताई देशमुख, ओबीसी जिल्हाध्यक्ष हरीश काळे, जिल्हा उपाध्यक्ष पवन तिजारे, विधानसभा अध्यक्ष संजय तपासे, तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे, शहराध्यक्ष विठ्ठल गुळघाणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post

1xbet Azerbaycan,1xbet az merc saytı, en yaxsi bukmeker 1xbet Azerbaycan merc oyunlari, 1xbet az, Azerbaycan merc saytlar

Next Post

1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर विर बाबूराव पुलेश्वर शेडमाके यांची 164 वी पुण्यतिथी डोंगरगाव येथे साजरी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर विर बाबूराव पुलेश्वर शेडमाके यांची 164 वी पुण्यतिथी डोंगरगाव येथे साजरी.

1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर विर बाबूराव पुलेश्वर शेडमाके यांची 164 वी पुण्यतिथी डोंगरगाव येथे साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In