Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

अहमदनगर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्वीकारला पदभार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 26, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अहमदनगर जिल्ह्याचे नवीन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्वीकारला पदभार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विस्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

अहमदनगर:- जिल्ह्याचे नवीन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांची अहमदनगर पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नवीन पोलीस अधिक्षक राकेश ओला यांचे स्वागत करून कार्यभार सोपावला.

नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक असलेले राकेश ओला यांची अहमदनगर जिल्हा पोलीस अधिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली. शनिवारी राकेश ओला यांनी अहमदनगर पोलीस पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
यावेळी उपस्थित पोलीस उप अधिक्षक अनिल कातकाडे, स्थानिक गुनहे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, भिंगारचे शशीकुमार देशमुख, अहमदनगर तालुका पोलीस ठाण्याचे राजेंद्र सानप, एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्याचे युवराज आठरे इत्यादी आदी सर्व वरिष्ठ आधिकारी, पदाधिकारी, उपस्थित होते.

Previous Post

नाशिक: शहरातील कचरा आणि पर्यावरणयुक्त शहर संकल्प हवेत झाला फुर.

Next Post

शिंदे फडणवीस सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस प्रत्यक्षात मदत मात्र मिळत नाही, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शिंदे फडणवीस सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस प्रत्यक्षात मदत मात्र मिळत नाही, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात

शिंदे फडणवीस सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस प्रत्यक्षात मदत मात्र मिळत नाही, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In