Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

नाशिक: देश सेवेचे कर्तव्य बजावत वीर जवान संतोष गायकवाड ऐन दिवाळीच्या दिवशी देशासाठी शहीद.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 26, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: देश सेवेचे कर्तव्य बजावत वीर जवान संतोष गायकवाड ऐन दिवाळीच्या दिवशी देशासाठी शहीद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- जील्हातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. नाशिक जनता लहवित गावातील भारतीय आर्मी मधील जवान संतोषनाथ गायकवाड हे आसाम राज्यातील सिक्कीम येथे देश सेवेचे कर्तव्य बजावत असताना ऐन दिवाळीच्या दिवशी देशासाठी शहीद आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्हात शोककळा पसरली आहे.

शहीद जवान संतोष गायकवाड यांनी आर्मी विविध स्थिकाणी आपले देश सेवेचे कर्तव्य बजावत सोळा वर्ष सेवा होती. ते दहा महिन्यांनी सेवानिवृत्त होणार होते, पंरतु त्यागोदरच त्यांना वीरमण आले. संतोष गायकवाड यांच्या नंतर पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

संतोष गायकवाड हे देवळालीच्या महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी होते जेव्हा जेव्हा ते सुट्टीवर येते तेव्हा कॉलेजला भेट देत असत एअरमन म्हणून ते कॉलेजमध्ये प्रसिद्ध होते. कट्टर देशप्रेमी व सैनिक शहीद झाल्याने भगूर देवळाली लहवित परिसरात शोककळा पसरली आहे.

Previous Post

शिंदे फडणवीस सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस प्रत्यक्षात मदत मात्र मिळत नाही, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात

Next Post

İdman mərcləri və onlayn kazino 500 Bonus qazanın Giri

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

İdman mərcləri və onlayn kazino 500 Bonus qazanın Giri

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In