Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महाराष्ट्र

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पदी मुन्ना तावाडे यांची नियुक्ती.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 29, 2022
in महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्ष पदी मुन्ना तावाडे यांची नियुक्ती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी

चंद्रपुर:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी सोशल मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये चंद्रपुर जिल्हाध्यक्ष म्हणून मुन्ना तावाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुन्ना तावाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षासोबत जुळलेले असून ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किशोर गजभिये यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मानले जातात. सोबतच चंद्रपुर जिल्हाचे माजी पालकमंत्री विजय वडेटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष बांधणीसाठी ते अनेक महिन्यापासून काम करत आहेत.

चंद्रपुर लोकसभा क्षेत्राचे बाळू धानोरकर, चंद्रपुर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, शहर अध्यक्ष रामू तिवारी आणि इतर कार्यकर्त्यांशी तावाडे यांचे जिव्हाळ्याचे मैत्री संबंध असल्याने तावाडे यांच्या नियुक्तीने जिल्हात काँग्रेस पक्षाची सोशल मीडिया सेल मजबूत होईल असा आशावाद आहे. कारण तावाडे स्वतः सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असून सामाजिक, राजकीय अशा विविध घटनांवर विशेष लक्ष ठेऊन असतात. त्यामुळे तावाडे यांची सोशल मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

वयोवृध्द महिलेचे जबरीने मंगळसूत्र चोरी करणारा चोरटाभारती विद्यापीठ पोलिसानं कडून अटक….

Next Post

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी आता ऑनलाईन सुविधा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी आता ऑनलाईन सुविधा.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी आता ऑनलाईन सुविधा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In