Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

फेक व्हिडिओ सोशल माध्यमावर प्रकाशित करून सुरू आहे थोरात कारखान्याच्या बदनामी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 31, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
फेक व्हिडिओ सोशल माध्यमावर प्रकाशित करून सुरू आहे थोरात कारखान्याच्या बदनामी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

संगमनेर:- सोशल मीडियावर फेसबुक, व्हॉट्स ॲप यावर दोन दिवसांपूर्वी थोरात कारखान्याच्या नावाने दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात झालेल्या ऊस तोड मजुरांचा व्हिडिओ खोडसाळपणे पसरविल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.

सोशल माध्यमावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओबाबत माहिती देताना ओहोळ म्हणाले, दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर उत्तर प्रदेशमध्ये दोन वर्षांपूर्वी ऊसतोड मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाला होता. त्यात काही मजूर मृत्युमुखी पडले होते.

हा व्हिडिओ टीव्हीसह काही समाज माध्यमांवर त्यावेळी प्रसिद्ध झाला होता, परंतु कोणीतरी खोडसाळपणे पुन्हा दोन दिवसांपूर्वी तो व्हिडिओ थोरात कारखान्याचे मजूर ट्रॅक्टरमधून जखमी झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल केला, हे चुकीचे आहे. ही दुर्घटना उत्तर प्रदेशात दोन वर्षांपूर्वी घडली, तिचा थोरात कारखान्याशी संबंध नाही असे ते म्हणाले कारखान्याच्या मजुराबाबत असा प्रकार झाला नाही, नागरिकांनी यावर विश्वास ठेऊ नये. या व्हिडिओबाबत अनेकांचे फोन आले, परंतु असे काही झाले नसल्याने गैरसमज पसरवू नये, असे उपाध्यक्ष संतोष हासे व कार्य. संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले आहे.

Previous Post

संगमनेरात मोठ्या प्रमाणात गोमासची विक्री, 1 टन गोमांससह दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Next Post

नेकनूर : 35 बैलांची वाहतूक करणारा कंटेनर पोलिसांनी पकडला, आठ जणावर गुन्हा दाखल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नेकनूर : 35 बैलांची वाहतूक करणारा कंटेनर पोलिसांनी पकडला, आठ जणावर गुन्हा दाखल.

नेकनूर : 35 बैलांची वाहतूक करणारा कंटेनर पोलिसांनी पकडला, आठ जणावर गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In