Tuesday, May 13, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नेकनूर : 35 बैलांची वाहतूक करणारा कंटेनर पोलिसांनी पकडला, आठ जणावर गुन्हा दाखल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 31, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नेकनूर : 35 बैलांची वाहतूक करणारा कंटेनर पोलिसांनी पकडला, आठ जणावर गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड :- कंटेनर मधून गोवंशाची कत्तली साठी वाहतूक होत असल्याची माहिती नेकनूरचे प्रभारी ठाणे प्रमुख विलास हजारे यांना मिळाली. त्यांनी सापळा रचून 35 बैलांची सुटका केली या कारवाईत 34 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौवंशाची कत्तलीसाठी पर राज्यात तस्करी होणार असल्याची माहिती नेकनूरचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक विलास हजारे यांना मिळाली होती. त्यांनी नेकनूर ते केज रोडवर येळंबघाट जवळील उड्डाणपुलावर सापळा रचला. यावेळी कंटेनर क्र.के.ए.51 ए.डी.9009 याला थांबवून त्याची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये तब्बल 35 जनावरं आढळून आली. क्षमतेपेक्षा जास्त जनावर या कंटेनरमध्ये भरली होती. पोलिसांनी बैलांची तात्काळ सुटका केली. या कारवाईत कंटेनरसह पोलिसांनी 34 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी नेकनूर पोलिसात प्रभाकर एस.सुब्रमण्यम रा.तामिळनाडू के.मोहन सुंदरम कितुचामी रा.केरळ, एम.कोबल रा.तामिळनाडू, व्ही.मुर्ती रा.तामिळनाडू यांच्यासह आणखी चार जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे प्रमुख विलास हजारे, पोलिस उपनिरीक्षक जाधव, अनवणे, ढाकणे, मारूती कांबळे यांनी केली

Previous Post

फेक व्हिडिओ सोशल माध्यमावर प्रकाशित करून सुरू आहे थोरात कारखान्याच्या बदनामी.

Next Post

संपूर्ण नाशिक जिल्हात ‘स्वराज्य’च्या शंभर शाखांचे आज होणार उद्घाटन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संपूर्ण नाशिक जिल्हात  ‘स्वराज्य’च्या शंभर शाखांचे आज होणार उद्घाटन.

संपूर्ण नाशिक जिल्हात 'स्वराज्य'च्या शंभर शाखांचे आज होणार उद्घाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In