Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर: पतीला दारू पाजून, नवविवाहित पत्नीवर चालत्या ट्रक मध्ये अतीप्रसंग.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 31, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नागपूर: पतीला दारू पाजून, नवविवाहित पत्नीवर चालत्या ट्रक मध्ये अतीप्रसंग.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, नागपूर विदर्भ ब्यूरो चीफ

नागपूर:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे नुसतच लग्न झालेले मध्यप्रदेशमधील एक जोडपं कामाच्या शोधत नाशिककडे जात होत. मात्र ट्रकने जात असताना ट्रक चालक आणि क्लिनरने पतीला दारू पाजली. ट्रक खाली उतरविले. महिलेला ट्रक मध्ये घेऊन निघाले. रस्त्यात महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने ट्रकमधून उडी घेतली. नागपूर पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात आली.

एखाद्या हिंदी सिनेमाच्या कथानकातील असावी अशी घटना नागपूर जवळ घडली. मध्यप्रदेशमधील हरदा जिल्ह्यातील एक नवविवाहित जोडपं कामाच्या शोधात नाशिककडे निघालं. रस्त्यात एक ट्रक मिळाला. त्यात ते बसले. ट्रक आधी नागपूरला येऊन मग नाशिकला जाणार होता.

ट्रक चालकाने नागपूरमध्ये काही सामान खाली केलं. नंतर ट्रक एका ठिकाणी जेवणासाठी थांबविला. चालक आणि क्लिनरने दारू प्याली. महिलेच्या पतीला सुद्धा दारू पाजली. त्याला खालीच सोडले. महिलेसह ट्रक घेऊन पुढे निघाले. काही अंतर पुढे जात महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र पतीला जिथे सोडलं त्याठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांना पतीने घटना सांगताच त्यांनी पोलिसांना कळविले. ट्रकचा पाठलाग केला. तिकडे महिलेने ट्रकमधून उडी मारत आपली सुटका केली.

पोलिसांनी नाकेबंदी करत दोन्ही आरोपींना अटक केली. अशी माहिती एसीपी अशोक बागुल यांनी दिली. वेळेत मिळालेली मदत सामाजिक कार्यकर्त्यांची सतर्कता आणि महिलेने दाखविलेलं धाडस यामुळे मोठी घटना टळली नाहीतर अनर्थ घडला असता. ही घटना अतिशय संतापजनक आणि गंभीर आहे. प्रवास करताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे. आपण कुणासोबत जातो, याची पारख केली पाहिजे. जशी संगती राहील, तसचं घडतं. म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे.

Previous Post

संपूर्ण नाशिक जिल्हात ‘स्वराज्य’च्या शंभर शाखांचे आज होणार उद्घाटन.

Next Post

संभाजी राजे इगतपुरी तालुक्याच्या दौऱ्यावर, अनेक कार्यकर्त्याची घेतली भेट.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संभाजी राजे इगतपुरी तालुक्याच्या दौऱ्यावर, अनेक कार्यकर्त्याची घेतली भेट.

संभाजी राजे इगतपुरी तालुक्याच्या दौऱ्यावर, अनेक कार्यकर्त्याची घेतली भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In