Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

जनता विद्यालय (सिटी ब्रांच) बल्लारपूर येथे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 31, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जनता विद्यालय (सिटी ब्रांच) बल्लारपूर येथे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

बल्लारपूर:- जनता विद्यालय (सिटी ब्रांच) बल्लारपूर येथे दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि भारताचे माजी गृहमंत्री तथा लोहपुरुष स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

पंतप्रधान इंदिरा गांधी

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टबर 1984 रोजी सकाळी त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केली. इंदिरा गांधी यांनी 1966 ते 1977 या काळात सलग तीन वेळा देशाची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर 1980 मध्ये पुन्हा या पदावर पोहोचल्या. पंतप्रदान पदावर असतानाच त्यांची हत्या झाली. त्यांना आयरन लेडी ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जात असे. इंदिरा गांधी यांचा जन्म 17 नोव्हेंबर, 1917 रोजी अलाहाबाद येथे कश्मिरी पंडित कुटुंबात झाला. त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू हे ब्रिटिश राजवटीत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे व्यक्तिमत्व होते आणि ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान सुद्धा होते. इंदिरा या जवाहरलाल नेहरू यांच्या एकुलत्या एक कन्या रत्न होत्या.

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती..

सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातमधील नडियाद येथे झाला. 31 ऑक्टोबर रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 147 वी जयंती आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संपूर्ण देशाला एकात्मतेच्या धाग्यात बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच वल्लभभाई पटेल यांची जयंती देशात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. 2014 मध्ये प्रथमच राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. सरदार पटेल हे स्वातंत्र्या नंतर देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्रीही होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष बी.के लांडे सर मुख्याध्यापक तथा प्रमुख पाहुणे आर.के वानखेडे हे होते. याप्रसंगी सातपुते बाबू, शिपाई कु. सुरेखा रासेकर आणि उमेश पोडे उपस्थित होते.

Previous Post

दिंडोरी तालुक्यातील शिवार पाडा येथे एकाच कुटुंबातील सात सदस्यांना जेवणातून विषबाधा.

Next Post

बल्लारपुर के छठ घाट पर सूर्य को अर्घ्य देकर छठ महापर्व उत्सहापूर्व मा में मनाया गया.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बल्लारपुर के छठ घाट पर सूर्य को अर्घ्य देकर छठ महापर्व उत्सहापूर्व मा में मनाया गया.

बल्लारपुर के छठ घाट पर सूर्य को अर्घ्य देकर छठ महापर्व उत्सहापूर्व मा में मनाया गया.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In