Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

शिक्षेचा सूड घेण्यासाठी परसोडी येथे कुऱ्हाडीने सुनेला ठार मारण्याचा प्रयत्न; आरोपींला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 1, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
शिक्षेचा सूड घेण्यासाठी परसोडी येथे कुऱ्हाडीने सुनेला ठार मारण्याचा प्रयत्न; आरोपींला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ

नागपूर:- जिल्हातील काटोल येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेच्या अकरा वर्षाच्या मुलावर अत्याचार केल्यामुळे न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली असता आरोपींच्या भावाने महिलेला कुऱ्हाडीने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला ही घटना काटोल तालुक्यातील परसोडी येथे 29 सप्टेंबरला रात्री घडली या प्रकरणी आरोपीची 31 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठे देत रवानगी करण्यात आली आहे.

घटनेच्या दिवशी परसोडी येथील रहिवासी तालुका मूंगभाते व या 62 वर्ष त्यांची सून जयश्री मुंगभाते 33 नाथ भाग्यश्री व नातू पूर्वेस यांच्यासह घरी हजर होते मध्यरात्री गावातील नळाला पाणी येत असल्याने सर्व जण जागे होते घरातील कामे आटोपल्यानंतर रात्री दोन वाजता सून जयश्री ही पलंगावर झोपली असताना आरोपी अभय दयाराम कुंबरे वय 23 राहणार परसोडी तालुका काटोल हा घरच्या मागच्या दारातून तालुका बाई मुंगभातेचा नातू प्रवेश ला ठार मारण्यासाठी कुऱ्हाड घेऊन घरात आला तालुका बाई मुंगभातेचा नातू पूर्वेसने काटोल पोलीस ठाण्यात दिलेल्या बलात्काराच्या तक्रारीवरून आरोपी अजय कुंबरे यांच्या भावाला शिक्षा झाल्याने त्यांचा राग मनात दुश्मनत होता यातून आरोपीने ठार मारण्याच्या उद्देशाने पलंगावर लोटलेल्या जयश्री मुंगभाते यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले जयश्री यांनी उजव्या हाताने वार अडवितात असतात आरोपीने पुन्हा कुऱ्हाडीने त्यांच्या उजव्या पायावर वाढ केला असता जखमी झालेल्या जयश्री यांनी करून आरोपीला खाली ढकलल्याने तो खाली पडला आवाज ऐकून सर्वजण बाहेर आले माहिती मिळतात पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर पोलीस उपनिरीक्षक संतोष निंबुरकर यांनी घटनास्थळाला गाठले गावकऱ्यांच्या मदतीने जखमी जयश्री यांना ग्रामीण रुग्णालयात काटोल येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे रवाना केले.

जखमी महिलेच्या अकरा वर्षाच्या मुलावर आरोपीच्या भावाने अत्याचार केला महिलांच्या तक्रारीमुळे न्यायालयाने आपल्या भावाला शिक्षा ठोठावली त्यामुळे महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने आरोपी यांनी पोलिसांना सांगितले लोकांची भूकमांदे यांच्या तक्रारीवरून काटोल पोलिसांनी आरोपी अभय कुंबरेविरुद्ध कलम 307 ४५२ ५०४ ५०६ भादवि अनवे गुन्हा नोंद करून अटक केली पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेवराव आचरेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संतोष निंबुरकर हवालदार गुलाब बालसागर फिरोज शेख बबन बनसोडे गौरव आगरकर विजय बावणे करीत आहेत पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता काटोल न्यायालयाने 31 ऑक्टोबर पर्यंत आरोपीला पोलीस कुठली सुनावली आहे

Previous Post

कोथरुड पोलीस स्टेशनकडुन संघटित गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करणारा आरोपी नामे सागर येनपुरे ऊर्फ मांडी व त्याचे साथीदार मोक्का अंतर्गत कारवाई….

Next Post

शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई तीन हेक्टर पर्यंत १०० टक्के द्या- माजी आमदार प्रा.राजू तिमांडे. माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई तीन हेक्टर पर्यंत १०० टक्के द्या- माजी आमदार प्रा.राजू तिमांडे. माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन.

शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई तीन हेक्टर पर्यंत १०० टक्के द्या- माजी आमदार प्रा.राजू तिमांडे. माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In