Saturday, January 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

२.५० लाख रुपये किंमतीचे हरवलेले २० मोबईल फोन विविध राज्यातून हस्तगत करुन तक्रादारदार यांना परत करण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सायबर पथकास यश

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 1, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
२.५० लाख रुपये किंमतीचे हरवलेले २० मोबईल फोन विविध राज्यातून हस्तगत करुन तक्रादारदार यांना परत करण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सायबर पथकास यश
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी

शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर

पुणे : मा. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर व मा. संदीप कर्णिक सह पोलीस आयुक्त यांचे संकल्पनेतुन पुणेकरांच्या सायबर तक्रारीसंदर्भात योग्य ती दखल घेण्याकरीता प्रत्येक पोलीस ठाणेस सायबर कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या सायबर कक्षाचे सपोनि बाजीराव नाईक, पोलीस शिपाई आदेश चलवादी, मपोशि रुचिका जमदाडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत हरवलेल्या मोबइलचा डेटा तयार करुन, त्याबाबत तांजिक तपास करुन / त्याचा वारंवार पाठपुरावा करुन हरवलेले मोबाईल फोन हे गुजरात, उत्तरप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश व महाराष्ट्रातील विविध ठिकाणी वापरत असल्याचे निदर्शनास आले. सदरचे मोबाईल फोन वापरकर्त्यांशी तसेच संबधीत पोलीस ठाणेस कन्नड, तेलगु, हिंदी व मराठी अशा विविध भाषामध्ये संवाद साधून हरवलेले एकुण २.५० लाख रु. कि. चे २० मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन संबधीत तक्रारदार यांना परत मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त करुन पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत..मोबाईल हरवल्याची तक्रार तात्काळ ऑनलाईन पुणे पोलीसांचे वेबसाईटला तसेच शासनाचे Central Equipment Identity Register ( CEIR ) या पोर्टलवर नोंद करावी असे आवाहन पुणे पोलीसांमार्फत करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी मा. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, डॉ. प्रियंका नारनवरे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ व मा. सतिश गोवेकर, सपोआ फरासखाना विभाग (अतिरिक्त कार्यभार विश्रामबाग विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वपोनि श्री. अरविंद माने, पोनि (गुन्हे) श्री. विक्रम गौड, सपोनि बाजीराव नाईक, सपोनि भोलेनाथ अहीवळे, पो.ह. अविनाश भिवरे, बशीर सय्यद, रुपेश वाघमारे, रणजित फडतरे, गणपत बालकोळी, पोशि आदेश चलवादी, तुकाराम म्हस्के, मपोशि रुचिका जमदाडे यांनी केली आहे.

Previous Post

कळमेश्वर येथे रेशन धान्याची काळ्या बाजारात विक्री, धान्य खरेदीचे थेट कनेक्शन राईस मिलशी व्यापारी होतो आहे मालामाला.

Next Post

वर्धा जिल्हात एकाच दिवसात 334 वाहन चालकांवर कारवाई, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याचे धागे दणकावले.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
वर्धा जिल्हात एकाच दिवसात 334 वाहन चालकांवर कारवाई, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याचे धागे दणकावले.

वर्धा जिल्हात एकाच दिवसात 334 वाहन चालकांवर कारवाई, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याचे धागे दणकावले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In