Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नगर: महिलांच्या दागिन्यांची चोरी करणार्‍या सराईत दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 7, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नगर: महिलांच्या दागिन्यांची चोरी करणार्‍या सराईत दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

अहमदनगर:- महिलांच्या दागिन्यांची चोरी करणार्‍या सराईत दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुणतांबा रोडवरील हॉटेल मिरावली येथे दागिने विक्रीसाठी आणले असता सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कंबर रहिम मिर्झा वय 35, रा. वॉर्ड नं. 1, श्रीरामपूर, भुर्‍या ऊर्फ आयुब फैयाज इराणी वय 50, रा. इराणी गल्ली, वॉर्ड नं.1, श्रीरामपूर असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली होती की, आरोपी कंबर मिर्झा हा चोरलेले सोन्याचे दागिने श्रीरामपूर-पुणतांबा रोडवरील हॉटेल मिरावली येथे विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेल मिरावली येथे सापळा लावून आरोपी कंबर रहिम मिर्झा याला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता कापडी पिशवीत सोन्याचे दागिने मिळून आले. चार गुन्ह्यांत चोरीला गेलेले दोन लाख 75 हजार किमतीचे 55 ग्रॅम वजनाचे दागिने कंबर रहिम मिर्झा याच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच, आरोपी आयुब फैयाज इराणी याला पोलिसांनी त्याच्या घरून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास लोणी पोलिस करत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मागर्दशनाखाली सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, हेड कॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, बबन मखरे, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरदंले, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, आकाश काळे, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे, भरत बुधवंत यांनी केली. साथीदाराच्या मदतीने चोरी आरोपी कंबर रहिम मिर्झा व त्याचा साथीदार आयुब इराणी या दोघांनी अहमदनगर, राहुरी, लोणी व संगमनेर येथे महिलांच्या गळ्यातील दागिने चोरल्याची कबूली दिली आहे.

दोघांवर 52 गुन्हे दाखल..
आरोपी कंबर रहिम मिर्झा याच्यावर 35 तर आयुब फैयाज इराणी याच्यावर 17 असे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दरोडा तयारी, जबरी चोरी, चोरी व फसवणूक अशा या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे

Previous Post

नगर तालुक्यातील नारायणडोह येथे हॅन्डग्रेनेड सापडल्याने एकच खळबळ.

Next Post

नागपूर: शासनाकडून आयोजित केलेल्या समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमात अश्लील नृत्याचा धिंगाणा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागपूर: शासनाकडून आयोजित केलेल्या समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमात अश्लील नृत्याचा धिंगाणा.

नागपूर: शासनाकडून आयोजित केलेल्या समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमात अश्लील नृत्याचा धिंगाणा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In