Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नगर तालुक्यातील नारायणडोह येथे हॅन्डग्रेनेड सापडल्याने एकच खळबळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 7, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नगर तालुक्यातील  नारायणडोह येथे हॅन्डग्रेनेड सापडल्याने एकच खळबळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

अहमदनगर:- तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नारायणडोह येथे काल रविवारी दुपारी बारा वाजेचे सुमारास हॅन्डग्रेनेड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.हे हॅन्डग्रेनेड फार वर्षांपूर्वीचे असल्याची माहिती असून ते 1814 सालातील हॅन्डग्रेनेड असल्याची सूत्रांची माहिती दिली आहे.

हॅन्डग्रेनेड आढळल्याने खळबळ

नगर तालुक्यातील नारायनडोह इथे हॅन्डग्रेनेड आढल्याची माहिती समजताच नगर तालुका पोलीस स्टेशनचे एपीआय राजेंद्र सानप पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेची माहिती घेतली. त्याच बरोबर पोलिसांनी नगरच्या आर्मी ऑफिसला याबाबत तातडीनेब माहिती कळवली. मिळालेल्या माहितीनुसार आर्मीचे अधिकारी या हॅन्डग्रेनेडची तपासणी करणार असून तो जिवंत आहे की निकामी झालेला आहे हे तपासले जाणार आहे. नगर शहरा लगत कित्येक वर्षांपासून लष्कराचे विविध विभाग आहेत.

हॅन्डग्रेनेड सापडलेल्या ठिकाणी पोलिसांचे गार्ड तैनात – हँड ग्रेनाईड आज सोमवारी निकामी करणार असल्याचे समजत आहे. याबाबत पोलीस आणि आर्मीचे अधिकारी संपर्कात आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून हॅन्ड ग्रेनाईड सापडलेल्या ठिकाणी पोलिसांचे गार्ड तैनात करण्यात आले आहेत. या परिसरात गेल्या काही महिन्यात सापडलेला हा तिसरा हॅन्डग्रेनेड असल्याची माहिती आहे. या पूर्वी अशाच घटनेत हॅन्डग्रेनेड हताळल्याने एकजण जखमी झाला होता.

Previous Post

संगमनेर: उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जुन्या निष्ठावंत शिव सैनिकांना विश्वासात न घेता पदाधिकार्‍यांच्या केल्या नियुक्त्या, विरोधा नंतर रद्द.

Next Post

नगर: महिलांच्या दागिन्यांची चोरी करणार्‍या सराईत दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नगर: महिलांच्या दागिन्यांची चोरी करणार्‍या सराईत दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या.

नगर: महिलांच्या दागिन्यांची चोरी करणार्‍या सराईत दोन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In