Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

बीड: सत्यनारायणजी लाहोटी अमृत महोत्सव सोहळा 10 डिसेंबरला होणार, विविध समित्यांचा आणि कामकाजाचा मानसिंग पवार यांनी घेतला आढावा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 12, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बीड: सत्यनारायणजी लाहोटी अमृत महोत्सव सोहळा 10 डिसेंबरला होणार, विविध समित्यांचा आणि कामकाजाचा मानसिंग पवार यांनी घेतला आढावा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड:- उद्योग क्षेत्रासह सामाजिक, धामिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे सत्यनारायणजी लाहोटी यांचा अमृत महोत्सव सोहळा बीडमध्ये 10 डिसेंबर रोजी होणार असून या सोहळ्यासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री अतुल सावे यांच्यासह महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती राहणार असून हा सोहळा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती अमृत महोत्सव सोहळा समितीचे स्वागताध्यक्ष मानसिंग पवार यांनी दिली.

बीडमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी विविध समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेत न भुतो न भविष्यती असा हा सोहळा व्हावा अशा सुचना समितीती सर्वपदाधिकार्‍यांना दिल्या सत्यनारायण लाहोटी अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त स्वागत समिती मंडप समिती, भोजन समिती, व्यासपीठ समिती, प्रसिद्धी समिती, पार्कींग व्यवस्था समिती आदी समित्या गठीत करण्यात आल्या असून जिल्ह्यातील आणि शहरातील विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी या संघटनांमध्ये असणार आहेत. या सोहळ्यासाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक बंब, श्रीकिसनजी कल्याणी, नाशिकचे विक्रम सारडा, औरंगाबादचे राम भोगले, राम बंधु मसल्याचे हेमंत राठी, उमेश दाशरथी, स्वारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, जिल्ह्याच्या खासदार प्रितम मुंडे, बीडचे आ.संदिप क्षीरसागर यांच्यासह मराठवाड्यातील इतर लोकप्रतिनिधी, व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी मराठावाडा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

प्रत्येक समितीचा आढावा आणि पुढील कामकाजाचे निर्देश, स्वागताध्यक्ष मानसिंग पवार यांनी यावेळी समितीतील पदाधिकार्‍यांना दिले. सत्यनारायण लाहोटी यांनी समाजासाठी मोठे योगदान दिले असून त्याचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा. आणि त्यामाध्यमातून हजारो सत्यनारायण लाहोटी तयार व्हावेत हीच भुमिका या सोहळ्यामागील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीसाठी कार्याध्यक्ष एस.पी.लड्डा यांनी औरंगाबादचे पाल, वाय जनार्धनराव यांच्यासह विविध व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, व्यापारी बांधव, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

मुख्यमंत्री आज भंडाऱ्यात गोसेखुर्द प्रकल्पाची करणार पाहणी विदर्भात होणार त्यांची पहिली सभा.

Next Post

मिठाईच्या पॅकिंग वर एक्सपायरी डेट अनिवार्य ती नसेल तर अन्न व औषध प्रशासन करणार कार्यवाही.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मिठाईच्या पॅकिंग वर एक्सपायरी डेट अनिवार्य ती नसेल तर अन्न व औषध प्रशासन करणार कार्यवाही.

मिठाईच्या पॅकिंग वर एक्सपायरी डेट अनिवार्य ती नसेल तर अन्न व औषध प्रशासन करणार कार्यवाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In