Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री आज भंडाऱ्यात गोसेखुर्द प्रकल्पाची करणार पाहणी विदर्भात होणार त्यांची पहिली सभा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 12, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
मुख्यमंत्री आज भंडाऱ्यात गोसेखुर्द प्रकल्पाची करणार पाहणी विदर्भात होणार त्यांची पहिली सभा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
99 23 29 64 42

भंडारा:- येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शनिवारी 12 नोव्हेंबर रोजी नागपूर मार्ग भंडारा येथे आगमन होणार आहे भंडारा दुपारी तीन वाजता त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भात होणारे ही त्यांची पहिली सभा आहे. त्यामुळे विदर्भाला काय मिळत याकडे विदर्भ वासियांचे याकडे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी बारा वाजता मुंबईहून नागपूर विमानतळावर आगमन होईल व तेथून ते हेलिकॉप्टरने गोसीखुर्द प्रकल्पावर जाणार असून तेथे ते जल पर्यटन केंद्राची पाहणी करतील तेथून हेलीपॅडने शहापूर आणि नंतर भंडाऱ्याचे शासकीय विश्रामगृह येथे जातील. दुपारी दोन वाजता नाशिक नगर बुद्ध विहार येथे ही लायब्ररीचे लोकार्पण व शहीद स्मारक येथे बगीचा लोक सौंदर्य करणाच भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी दोन वाजता वाजून वीस वाजता मुस्लिम लायब्ररी चौक येथे नगरपरिषद गांधी विद्यालय इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहून नंतर दुपारी दोन वाजता पस्तीस वाजता खात रोड रेल्वे मैदान माधवनगर येथे खाम तलाव नगरपरिषद येथे सौंदर्यकरण कार्यक्रमाचे उद्घाटन व भुयारी गटार योजनेचे कामाचे भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी तीन दहा ते तीन तीस पर्यंत खासदार सुनील भेंडे यांच्या निवासस्थाने सदिच्छा भेट देते त्यानंतर खात रोड रेल्वे मैदान मादर नगर येथे जाहीर सभेला संबोधित करतील. चार पंचवीस वाजता ते माहिती शहापूर हेलिपॅड भंडारा येथून हेलिकॉप्टरने नागपूरकडे प्रयाण करतील.

Previous Post

वर्धा जिल्हा पोलीसांची दारुबंदी कायद्याने अवैध दारू आनणाऱ्यावर कारवाई, वाहनसह दारू जप्त.

Next Post

बीड: सत्यनारायणजी लाहोटी अमृत महोत्सव सोहळा 10 डिसेंबरला होणार, विविध समित्यांचा आणि कामकाजाचा मानसिंग पवार यांनी घेतला आढावा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बीड: सत्यनारायणजी लाहोटी अमृत महोत्सव सोहळा 10 डिसेंबरला होणार, विविध समित्यांचा आणि कामकाजाचा मानसिंग पवार यांनी घेतला आढावा.

बीड: सत्यनारायणजी लाहोटी अमृत महोत्सव सोहळा 10 डिसेंबरला होणार, विविध समित्यांचा आणि कामकाजाचा मानसिंग पवार यांनी घेतला आढावा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In