Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

महाराष्ट्र शासनाचा आपले सरकार व स्वच्छता ॲप्स फक्त दिखावा: उमेश इंगळे

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 14, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
महाराष्ट्र शासनाचा आपले सरकार व स्वच्छता ॲप्स फक्त दिखावा: उमेश इंगळे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अकोला जिल्हा प्रतिनिधी

अकोला: महाराष्ट्र शासनाने सामान्य नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर निकाली काढण्यात याव्या याकरिता आपले सरकार या नावाचे ॲप्स सुरू केले होते. जेणेकरून सामान्य नागरिक आपल्या तक्रारी आपले सरकार या ॲप्स वर मांडून त्यांच्या समस्येचे निराकरण होऊन तक्रारी लवकर निकाली निघतील, या उद्देशाने ॲप्स सुरू करण्यात आले होते. परंतु सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावाने गेल्या वर्षीपासून आपले सरकार ॲप्स वर तक्रारी केल्या आहेत, परंतु त्या तक्रारी अद्यापही निकाली निघाले नाही. किंवा त्यांचे कुठलेही प्रत्युत्तर आले नाही. त्यामुळे शासनाच्या या ॲप्स वर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

महानगरपालिका करिता स्वच्छता नावाचा ॲप्स सुरू करण्यात आला होता. जेणेकरून वार्डातील समस्या तक्रारी या ॲप्स वर मांडून लवकरात लवकर निकाली निघतील , सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी वार्डातील समस्या, तक्रार महानगरपालिका आयुक्त यांच्या नावाने केली असुन अद्याप पर्यंत काहीच कारवाई नाही,सामान्य नागरीकांना न्याय देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले ॲप्स फक्त आणि फक्त दिखावा आहे. सामाजीक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी वार्डातील समस्या मांडून एक महिना उलटून झाला. तरीही कुठल्याही प्रकारचे प्रत्युत्तर आले नाही, हे ॲप्स म्हणजे फक्त दिखवा आहे. असा आरोप उमेश सुरेशराव इंगळे यांनी केला आहे, जिल्हाधिकारी,व संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे . जर नागरिकांच्या समस्या ॲप्स द्वारे निकाली निघत नसतिल तर, या ॲप्स वर तात्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी केली आहे.

Previous Post

इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमीलन सोहळा ऊत्साहात साजरा, २३ वर्षाने विद्यार्थ्यांनी दीला स्मृतींना उजाळा.

Next Post

बल्लारपूर तालुक्यात मतदार यादी विशेष पुर्ननिरीक्षण कार्यक्रम- 2023

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बल्लारपूर तालुक्यात मतदार यादी विशेष पुर्ननिरीक्षण कार्यक्रम- 2023

बल्लारपूर तालुक्यात मतदार यादी विशेष पुर्ननिरीक्षण कार्यक्रम- 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In