Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

जिम्मलगटा येते वीर बाबूराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण व बिरसा मुंडा जयंती साजरी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 16, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
जिम्मलगटा येते वीर बाबूराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण व बिरसा मुंडा जयंती साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

समाज उन्नतीसाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रतिपादन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

अहेरी:- तालुक्यातील जिम्मलगटा येते आदिवासी गोटुल समिती कडून बिरसा मूंडा जयंती व वीर बाबूराव शेडमाके यांच्या पूतडाच्या अनावरण कार्यक्रम निमित्ताने आदिवासीचे आराध्य देवी देवताचे पूजा अर्चना करण्यात आली. सर्वप्रथम आदिवासी क्रांतीकारी वीर बाबूराव शेडमाके, बिरसा मूंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून गोंगो पूजा करण्यात आली. वीर बाबूराव शेडमाके व बिरसा मुंडा यांच्या पालखी घेवून भव्य दिव्य रैली काढण्यात आली व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.

त्यावेळी उदघाटन स्थानावरून बोलतांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार म्हणाले आज आपण वीर बाबूराव शेडमाके यांच्या पूतडाच्या अनावरण व बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम आपण साजरी करत आहो. त्यानिमित्तने सर्व समाज घटक एकत्रित आलो असून समाजचे उन्नतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी एकत्र राहून काम केल्यास निश्चित विकास होईल त्यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.तसेच आदिवासी बांधवाना पेसा कायदा,वन हक्क कायदा, आदिवासीचे रुंढी, परंपरा, जल जंगल ज़मीन विषय सखोल अशी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री. सोमजी वेलादी सामाजिक कार्यकर्ते, शंकर गावडे सर भूमका महासंग सचिव व गोंडी प्रचारक आदि होते. कार्यक्रमाचे मुख्य आथिती रियाज भाई शेख, सुरेखा आलाम माजी सभापती अहेरी, कलिक सर मुख्याध्यापक आश्रम शाळा, डॉ.संतोष नैताम कमलापूर आरोग्य अधीकारी, पंकज तलांडे सरपंच जीमलगठा, अजय आत्राम सरपंच बामणी, शांताताई सिडाम सरपंच पेठा, ज्योतीताई मडावी माजी उप सरपंच कोंजेड, सयाम सर, खडू सर, पोटे सर, पेरामा चिंनाजी मिसाल, प्रमोद कोडापे, सलाम भाई, शिवराम भाऊ व इतर मान्यवर उपस्तीत होते. या कार्यक्रमाचे संचलन श्री.सुंदर नैताम यांनी केले.सायंकाळी भोजन करून आदिवासी सांस्कॄतिक कार्यक्रम घेण्यात आले असून यावेळी परिसरातील ग्रूपनी सहभाग घेतले.असून यावेळी परिसरातील बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.

Previous Post

सिंहगड रोड पोलीसांनी सराईत वाहन चोराच्या आवळल्या मुसक्या ०८ मोटार सायकली जप्त

Next Post

आद्यक्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८व्या जयंती औचित्याने बार्टी अंतर्गत अभिवादन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
आद्यक्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८व्या जयंती औचित्याने बार्टी अंतर्गत अभिवादन.

आद्यक्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८व्या जयंती औचित्याने बार्टी अंतर्गत अभिवादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In