Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंद्रपूर जिल्हात वाघाची दहशत, शेतात कापूस वेचताना एका महिलेला केलं ठार. या वर्षी आतापर्यंत 41 बळी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 17, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चंद्रपूर जिल्हात वाघाची दहशत, शेतात कापूस वेचताना एका महिलेला केलं ठार. या वर्षी आतापर्यंत 41 बळी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हानिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

चंद्रपूर:- जिल्हात मोठ्या प्रमाणात वाघाची आणि बिबट्याची दहशत प्रसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाघांनी आणि बिबट्यांनी मिळून अनेकाचा बळी घेतला आहे.

अशीच एक घटना मुल तालुक्यातून समोर आली आहे. शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाने अचानक हल्ला करून जागीच ठार केले. कांतापेठ येथे मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. कल्पना अरुण लोनबले वय 45, रा. कांतापेठ असे वाघाने ठार केलेल्या महिलेचे नाव आहे. या वर्षात आता पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने घेतलेला हा 41 वा बळी आहे.

कांतापेठ येथे राहणारी 45 वर्षीय कल्पना लोनबले ही महिला सकाळी शेतामध्ये कापूस वेचायला गेली होती. कापूस वेचत असताना शेताजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर अचानक हल्ला करीत जवळपास शंभर मीटर अंतरावर फरफटत नेले. वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक 523 मध्ये घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे क्षेत्र सहायक राकेश कुमरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

महिनाभरापूर्वी याच तालुक्यातील चिरोली व चिचाळा येथील दोघांना वाघाने हल्ला करून जागीच ठार केले होते. कांतापेठ येथील ताज्या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतीची कामे कशी करायची, असा प्रश्न पडला आहे. वाघाचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Previous Post

बीड: आदित्य कृषी महाविद्यालयाला मिळाले आंतर महाविद्यालय खोखो क्रीडा स्पर्धेत उपवीजेतेपद.

Next Post

खंडणीसाठी अहमदाबाद येथील व्यापाऱ्याचे अपहरण, नाशिक पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
खंडणीसाठी अहमदाबाद येथील व्यापाऱ्याचे अपहरण, नाशिक पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या.

खंडणीसाठी अहमदाबाद येथील व्यापाऱ्याचे अपहरण, नाशिक पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In