Saturday, January 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

खंडणीसाठी अहमदाबाद येथील व्यापाऱ्याचे अपहरण, नाशिक पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 17, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
खंडणीसाठी अहमदाबाद येथील व्यापाऱ्याचे अपहरण, नाशिक पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- खंडणीसाठी अहमदाबाद येथील व्यापाऱ्याचे अपहरण करणा-यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी गजाआड केफले आहे. विशेष म्हणजे खंडणीखोर भामट्यांना फोन पे व्दारे खंडणी नातेवाईकामार्फत पाठवत पोलिसांनी लोकेशन मिळवत सापळयात अडकवले. भंगाराचा माल कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून मुरली रघुराज भंडारी या २४ वर्षीय व्यापा-याचे अहमदाबाद ते धुळे प्रवासादरम्यान अपहरण झाले होते. त्याची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे.

या अपहरणाची माहिती भाऊ नीलेश भंडारी मदुराई, तामिळनाडू यांनी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांना १४ नोंव्हेबर रोजी फोनव्दारे दिली. यावेळी भंडारी यांनी अपहरण करणा-यांनी तीन लाख रूपये खंडणीची मागणी केल्याचे सांगितले. हे पैसे फोन-पेवर पाठवा, पैसे न पाठवल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही अपहरणकर्त्यांनी दिल्याचेही सांगितले. ही सर्व माहिती मिळाल्यानंतर या अपहरण झालेल्या व्यापा-याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सुरु केला. या शोधात हा व्यापारी सटाणा परिसरात असल्याचे आढळले.

अशी केली सुटका
लोकेशन मिळाल्यानंतर अपहरण झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या सांगण्यावरून पोलीस गुन्हेगारांपर्यंत पोहचेपर्यंत थोडी-थोडी रक्कम फोन-पेव्दारे खंडणीखोरांना ट्रान्सफर केली. त्या दरम्यान पोलीस पथकांनी तांत्रिक विश्लेषणाव्दारे तपास सुरु ठेवला. तेव्हा पोलिसाना अपहरण झालेली व्यक्ती व खंडणीखोर हे सटाणा परिसरात असल्याचे स्थान निश्चित केले. त्यानुसार तपास सुरु ठेवून लोकेशनवर पोहचून संशयितांना ताब्यात घेत अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका पोलिसांनी केली.

हे आरोपी अटकले जाळ्यात
या कारवाईत दादाराम अख्तर भोसले, बबलु उर्फ बट्टा छोटू चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे साथीदार श्यामलाल भारलाल पवार, लुकडया फिंग्या चव्हाण, मुन्ना कलेसिंग भोसले, रामदास उर्फ रिझवान भारलाल पवार हे पोलीसांची चाहूल लागताच डोंगराळ भाग व जंगलाचा फायदा घेवून पळून गेले. या प्रकरणाबाबत मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एस. डी. कोळी करत आहेत

Previous Post

चंद्रपूर जिल्हात वाघाची दहशत, शेतात कापूस वेचताना एका महिलेला केलं ठार. या वर्षी आतापर्यंत 41 बळी.

Next Post

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुक मतदार नोंदणी कार्यक्रम, कुठे उत्सहा तर कुठे निराशा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुक मतदार नोंदणी कार्यक्रम, कुठे उत्सहा तर कुठे निराशा.

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुक मतदार नोंदणी कार्यक्रम, कुठे उत्सहा तर कुठे निराशा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In