Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

निर्घुणपणे खून करुन फरारी झालेल्या गुन्हेगारांना येरवडा तपास पथकाडून अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 17, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
निर्घुणपणे खून करुन फरारी झालेल्या गुन्हेगारांना येरवडा तपास पथकाडून अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ

येरवडा पोलिस स्टेशन पुणे शहर

पुणे : दि. १२/११/२०२२ रोजी पहाटे ०३.०० वा चे सुमारास पांडु लमाण वस्ती येरवड़ा पुणे येथे शंकर मानु चव्हाण याने त्याचे बरोबर असलेल्या पूर्व वैमनस्यातून पूर्व नियोजित कट करून १० ते ११ जणांनी संगनमत करुन फिर्यादी लक्ष्मण किसन राठोड व त्याचा भाऊ व मित्र असे अॅक्टीव्हा गाडीवरुन जात असताना फिर्यादीस जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व फिर्यादीचे भाऊ सुभाष किसन राठोड वय ४० व अनिल ऊर्फ पोपट भिमराव वाल्हेकर रा ३५ रा पांडु लमाण वस्ती येरवडा पुणे यांना तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घुणपणे खून केला आहे म्हणून येरवडा पो स्टे गु र नं ५३३ / २०२२ भादवि ३०२ ३०७ १२० व १४११४७ १४८ १४९ शस्त्र अधिनियम कलम ४ (२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असताना गुन्हयातील आरोपी नामे १) शंकर मानु चव्हाण वय ५४ रा पांडु लमाण वस्ती येरवडा पुणे २) बादल शंकर चव्हाण वय २५ रा सदर यांना दि. १२/११/२०२२ रोजी १९.३० वा अटक करण्यात आली आहे. गुन्हयातील इतर पाहिजे आरोपींचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली शोध घेत असताना तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक अंकुश डोंबाळे व पोहवा दत्ता शिंदे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की यातील पाहिजे आरोपी वाघोली येथील वाघेश्वर मंदिराचे पाठीमागे माळरानामध्ये थांबलेले आहेत अशी बातमी प्राप्त होताच वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश होताच तपास पथकाचे अधिकारी अंकुश डोंबाळे व स्टाफ प्रदिप सुर्वे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, अमजद शेख, किरण घुटे, सागर जगदाळे, कैलास डुकरे, अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे यांनी सदर भागात जावून सापळा रचून त्याठिकाणी माळरानामध्ये थांबलेल्या संशयीतांना पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले, त्यांना नाव पत्ता विचारता त्यांनी आपली नावे १) शिवशंकर अंजनकुमार हरगुडे वय २०. २) साहिल राम कांबळे वय २०, ३) कृष्णा राजू पवार वय २३.४) निशांत तायप्पा चलवादी वय २०, ५) रोहित परशुराम सणके वय २१, ६) गौरव ऊर्फ साहिल रवी चव्हाण वय २०, ७) सोनु शंकर राठोड वय २३ व एक विधीसंघर्षित बालक सर्व रा. येरवडा पुणे यांना ताब्यात घेवून अधिक तपास करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. सदर गुन्हयात एकुण ११ आरोपींना दिनांक १५/११ / २०२२ रोजी अटक करुन मा न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम करत आहेत.

सदरची कामगिरी श्री रोहिदास पवार सो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ- श्री किशोर जाधव सो सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. बाळकृष्ण कदम, वपोनि येरवडा, श्री. उत्तम चक्रे, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, सपोफी प्रदिप सुर्वे, संदिप राऊत पोहवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, पोना अमजद शेख, कैलास डुकरे, किरण घुटे, जगदाळे, उत्तम गट पोअं अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे यांनी केलेली आहे…

Previous Post

चारचाकीमध्ये गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Next Post

महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची यांची गुणवत्ता वाढावी म्हणून ज्ञान उजळणी परीक्षा.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची यांची गुणवत्ता वाढावी म्हणून ज्ञान उजळणी परीक्षा.

महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची यांची गुणवत्ता वाढावी म्हणून ज्ञान उजळणी परीक्षा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In