Sunday, May 18, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची यांची गुणवत्ता वाढावी म्हणून ज्ञान उजळणी परीक्षा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 17, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची यांची गुणवत्ता वाढावी म्हणून ज्ञान उजळणी परीक्षा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, प्रतिनिधी
मो. 9284981757

वर्धा, दि.17:- महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सूचनेनुसार महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी यशवंत महाविद्यालय येथे ज्ञानाची उजळणी परीक्षा घेण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी स्वत: परिक्षा केंद्रावर उपस्थित होते.

वर्धा येथील यशवंत महाविद्यालयातील 7 वर्ग खोल्यांमध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेदरम्यान प्रत्येक वर्गखोल्यामध्ये 7 उपजिल्हाधिकारी यांची पर्यंवेक्षक म्हणुन नियुक्ती करण्यात आली होती. या अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस महसूल विभागातील जिल्हाभरातील 38 विविध स्तरावरील अधिकारी तर 118 कर्मचारी असे एकुण 156 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर परिक्षेच्या दुपारच्या सत्रात विकास भवन येथे परीक्षेत घेण्यात आलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत अधिकारी, कर्मचारी यांनी सहभागी होऊन सकारात्मक चर्चा केली.

Previous Post

निर्घुणपणे खून करुन फरारी झालेल्या गुन्हेगारांना येरवडा तपास पथकाडून अटक

Next Post

पुणे विद्यापीठाच्या महिला वसतिगृहाची घेण्यात आली रात्री झडती, चांगल्या सुविधा न देता होत आहे विद्यार्थिनीवर अन्याय.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पुणे विद्यापीठाच्या महिला वसतिगृहाची घेण्यात आली रात्री झडती, चांगल्या सुविधा न देता होत आहे विद्यार्थिनीवर अन्याय.

पुणे विद्यापीठाच्या महिला वसतिगृहाची घेण्यात आली रात्री झडती, चांगल्या सुविधा न देता होत आहे विद्यार्थिनीवर अन्याय.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In