Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

धुळ्यात प्रशिक्षण केंद्रात कर्तव्यावर असलेले पोलीस निरीक्षण प्रवीण कदम यांची आत्महत्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 17, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
धुळ्यात प्रशिक्षण केंद्रात कर्तव्यावर असलेले पोलीस निरीक्षण प्रवीण कदम यांची आत्महत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- धुळ्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्य हादळल आहे. नाशिक येथील राहणारे आणि धुळ्यात प्रशिक्षण केंद्रात कर्तव्यावर असलेले पोलीस निरीक्षण प्रवीण कदम यांनी आत्महत्या केली आहे. मंगळवारी धुळ्यातील प्रशिक्षण केंद्रातील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्यानंतर संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या लिहिलेल्या चिठ्ठीत अपघाती गुन्ह्याच्या तपासाचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, समोर आलेल्या पोलीस तपासात त्या गुन्ह्याचा तपास पूर्ण आणि योग्यरीतीने झाल्याची बाब समोर आली आहे. प्रवीण कदम हे 2005 मध्ये खात्यांतर्गंत पदोन्नती मिळाली होती त्यावरून ते पोलिस उपनिरीक्षक झाले होते. नाशिक शहराच्या हद्दीतील गंगापूर, सातपूर आणि अंबड पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेत कदम कार्यरत होते. चिठ्ठीत ज्या अपघाती गुन्हाचा उल्लेख केला आहे त्यावेळी ते गंगापूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
प्रवीण कदम हे मूळचे नाशिकचे असून इंदिरानगर येथे राहणारे असून धुळे येथून त्यांचा मृतदेह नाशिकला आणण्यात आला होता, त्यानंतर मोरवाडीत अंत्यसंस्कार झाले होते.

धुळे येथील प्रशिक्षण केंद्रात राहत्या खोलीत गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली होती, या घटनेने पोलीस दलात आणि नाशिकमध्ये खळबळ उडाली होती. प्रवीण कदम यांची खात्या अंतर्गत कुठलीही चौकशी झालेली नव्हती, त्यात कुणी काही आरोपही केले नव्हते, त्यामुळे कदम यांची हत्या की आत्महत्या अशी चर्चा सुरू झाली आहे.

प्रवीण कदम यांनी लिहिलेल्या नाशिकच्या गंगापूर रोड येथील एका अपघाती गुन्ह्याचा तपासाचा उल्लेख केला आहे, त्याचा तपास पूर्ण झाल्याचे सांगितलेही जात आहे. कदम हे पोलीस निरीक्षक होते, तपास करता आला नाही म्हणून आत्महत्या केली? हे कारण अद्यापही खरं वाटत नाही, त्यामुळे कदम यांच्या आत्महत्येचे गूढ वाढत चाललं आहे.

Previous Post

बुधवार पेठेतील क्रांती चौकात कोयता दाखवून राडा करणाऱ्या आरोपींना फरासखाना तपास पथकाच्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Next Post

बलूनद्वारे पडलेली वैज्ञानिक उपकरणे आढळल्यास प्रशासनास कळविण्याचे आवाहन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बलूनद्वारे पडलेली वैज्ञानिक उपकरणे आढळल्यास प्रशासनास कळविण्याचे आवाहन.

बलूनद्वारे पडलेली वैज्ञानिक उपकरणे आढळल्यास प्रशासनास कळविण्याचे आवाहन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In