Monday, May 19, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट येथील महिलेची नागपूर येथील मनोरुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या, प्रशासनावर प्रश्न निर्माण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 19, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हिंगणघाट येथील महिलेची नागपूर येथील मनोरुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या, प्रशासनावर प्रश्न निर्माण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप, संपादक

नागपूर/हिंगणघाट:- नागपूर येथील मनोरुग्णालयातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. हिंगणघाट तालुक्यातील एका मनोरुग्ण महिलेने नागपूर येथील मनोरुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. मनोरुग्णालयात आत्महत्या झाल्याने रुग्णालय प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मनोरुग्ण महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रतिभा महादेव कोल्हे वय 38 वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजंती येथे राहणारी मृतक प्रतिभा कोल्हे हिच्या भावाचे दोन दिवसांपूर्वी लग्न झाले. प्रतिभा ही मनोरुग्ण असल्याने गावात फिरत होती. त्यामुळे काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या सांगण्यावरून नागपुर मधील सामाजिक कार्यकर्त्याने तिला आईवडिलांसह मेडिकलमध्ये पाठवले. ही घटना मंगळवार 15 नोव्हेंबरची आहे.

रात्री साडेदहाच्या सुमारास मेडिकलमध्ये या महिलेस उपचारासाठी आणले. पण मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने ती अत्यवस्थ नसल्याचे कारण देत दाखल करून घेतले नाही. प्रतिभाला 16 नोव्हेंबरला दुपारी मनोरुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर मनोरुग्णालयात साडेचारच्या सुमारास दाखल करण्यात आले. यानंतर अवघ्या चार ते पाच तासानंतर प्रतिभाने बुधवारी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यासाठी साहित्य आले कुठून?
या महिनेने रूग्णालयात आत्महत्या केल्याने रुग्णालय प्रशासनावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. मनोरुग्णालयात दाखल करताना हिरवा गणवेश दिला जातो. आत्महत्या कशी झाली ही माहिती प्रशासनाकडून पुढे आली नाही. मेयो रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. बुधवारी रात्रीची घटना असूनही या घटनेबाबत सर्व यंत्रणा चुप्पी साधून आहे.

मेडिकलच्या परिसरात रात्रभर थंडीत.
या मनोरुग्ण महिलेस मेडिकलमध्ये दाखल करण्यासाठी रात्री आणले. मात्र येथे उपस्थित मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने कोणतीही तपासणी न करता अत्यवस्थ नसल्यामुळे तिला दाखल केले नाही. उद्या सकाळी बाह्यरुग्ण विभागात दाखवा, असे सांगितले. रात्रभर प्रतिभाच्या नातेवाईकांनी मेडिकलच्या आवारात रात्र उघड्यावर काढली.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा, रक्तदानासाठी उमेश इंगळे यांचा पुढाकार

Next Post

बल्लारपूर शहरात मोठी घटना घडण्यापूर्वी सावधान व्हा, जिथे मोठी गर्दी असते तिथे होणार असे काम. संपूर्ण शहरात संताप.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बल्लारपूर शहरात मोठी घटना घडण्यापूर्वी सावधान व्हा, जिथे मोठी गर्दी असते तिथे होणार असे काम. संपूर्ण शहरात संताप.

बल्लारपूर शहरात मोठी घटना घडण्यापूर्वी सावधान व्हा, जिथे मोठी गर्दी असते तिथे होणार असे काम. संपूर्ण शहरात संताप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In