Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी बळजबरीने महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेली, महिलान मध्ये भीतीचे वातावरण.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 20, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी बळजबरीने महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेली, महिलान मध्ये भीतीचे वातावरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना घडत असल्याने आज मोठ्या प्रमाणावर महिला दागिने घालायला घाबरत असल्याचे समोर येत आहेत.  एक अशीच खळबळजनक घटना समोर आली आहे. नाशिक महामार्गावरील बळी मंदिराजवळ ६२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील साडेचार ग्रॅम तोळ्याची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी बळजबरीने खेचून नेल्याची घटना भरदिवसा घडली आहे.

मालती यशवंत चव्हाण रा. मित्र विहार कॉलनी, बिडी कामगार नगर, नाशिक यांच्या फिर्यादीनुसार, त्या गेल्या शनिवारी ता. १९ दुपारी तीन वाजेच्या सुमारास बसमधून बळी मंदिर बस थांबा येथे उतरल्या होत्या. त्यानंतर त्या घरी जाण्यासाठी रिक्षा करून जात असताना, बळीराज चायनिज दुकानासमोर काळ्या रंगाच्या स्पोर्ट बाईकवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने मालती चव्हाण यांच्या गळ्यातील १ लाख १५ हजार रुपयांची सोन्याची पोत खेचून अमृतधामच्या दिशेने पोबारा केला. याप्रकरणी आडगाव पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,उपनिरीक्षक जाधव हे तपास करीत आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

संगमनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये गैरकारभार, कारवाई करण्याऐवजी पंचायत समिती करत आहे पाठराखण: सतीश कानवडे

Next Post

भारत जोडो पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीलेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
भारत जोडो पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीलेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी.

भारत जोडो पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीलेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In