Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

बल्लारपूर शहरातील विकास कामाबदल सारिका कनकम यांच्या नेतृत्वात नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 20, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
बल्लारपूर शहरातील विकास कामाबदल सारिका कनकम यांच्या नेतृत्वात नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

बल्लारपूर:- चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष, वन विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य आणि हरीश शर्मा माजी नगराध्यक्ष नगर परिषद बल्लारपूर, सौ. सारिका कनकम माजी शिक्षण सभापती नगर पालिका बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 13 मध्ये मागील अनेक दिवसापासून अविरत विकास सुरू आहे. अजुन विकास कार्य व्हावे आणि प्रभागातील जनतेचे प्रश्न सुटावे म्हणून सारिका कनकम माजी, शिक्षण सभापती नगर पालिका बल्लारपूर यांच्या नेतृत्वाखाली नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना प्रभाग क्रमांक 13 मधील विविध समस्या सोडवण्यासाठी निवेदन देण्यात आले.

दि. 18 नोव्हेंबर रोजी बल्लारपूर येथील गांधी वॉर्ड येथील पारस रेडीमेड स्टोअरच्या पाठीमागील मोकळ्या जागेत अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेजारी राहणार्‍या कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या कारणास्तव या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी नगर परिषदेकडून गट्टू बसविण्याची मागणी करण्यात आली असून प्रभाग क्रमांक 13 मध्ये विविध ठिकाणी जीर्णोद्धाराचे काम अपूर्ण राहिले असून हे अपूर्ण जीर्णोद्धार लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. आदी विषयां बाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. हे जीर्णोद्धाराचे कार्य पूर्ण न झाल्याने नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या कारणास्तव सौ. सारिका कनकम यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाच्या शिष्टमंडळाने नगर पालिकेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांची भेट घेऊन या समस्येची माहिती दिली. त्यांच्या वतीने मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

वॉर्डातील नागरिकांनी आणि या समस्या लवकरात लवकर सोडवण्याची विनंती नगर परिषदेकडे केली. यावेळी ज्येष्ठ नेते रामधन सोमाणी, अशोक गुप्ता, नंदकिशोर मालू, सतीश कनकम, विकी गुप्ता, राजू गुप्ता, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची बैठक एरंडोल येथे संपन्न.

Next Post

नगरमधील पहिल्या आणि ३३१ कोटी रुपये खर्चाच्या चौपदरी उड्डाणपुलाचे केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नगरमधील पहिल्या आणि ३३१ कोटी रुपये खर्चाच्या चौपदरी उड्डाणपुलाचे केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन  गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण.

नगरमधील पहिल्या आणि ३३१ कोटी रुपये खर्चाच्या चौपदरी उड्डाणपुलाचे केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In