Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

पिंपरी चिंचवड येथे त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारका साठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री याना निवेदन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 21, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
पिंपरी चिंचवड येथे त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारका साठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री याना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)

पिंपरी चिंचवड:- भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता “रमाई भीमराव आंबेडकर” यांच्या स्मारकासाठी पिंपरी येथील भीमसृष्टीला लागून असलेली जागा मिळणे बाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर स्मारक कृती समिती, पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने समिती सदस्य धम्मराज साळवे , संतोष जोगदंड, संतोष शिंदे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

पिंपरी चिंचवड येथे त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे भीमसृष्टी परिसरात भव्य स्मारक व्हावे अशी अनेक वर्षा पासून मागणी आहे. आता रमाईच्या स्मारकाचा अनेक वर्षापासून कार्यकर्ते प्रयत्न करत आहे. पण अजुन पर्यंत शासनाला रमाईच्या स्मारकाचा प्रश्न सोडवण्यात यश आले नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 43 व्या दैवार्षिक अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमासाठी आज थेरगाव येथे आले होते. त्यावेळेस त्यांना हे निवेदन देण्यात आले होते.

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा पिंपरी येथे उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेमध्ये 2017 ते 2022 या कालखंडात भाजपची एकहाती सत्ता असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महापालिकेचे तत्कालीन आयुक्त, महापौर, पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड शहरातील फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सर्व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली.

या बैठकीमध्ये भीमसृष्टीला लागून असलेली जागा त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकासाठी देण्यात यावी अशी पत्रकार परिषद तत्कालीन महापौर/पक्षनेते यांनी घेऊन आयुक्त आणि प्रशासन अधिकारी यांना जागा देणे संदर्भात आदेश दिले व तसे प्रसिद्धीपत्रकही जाहीर करण्यात आले. मात्र जागा देण्यासंदर्भात अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय सहकार्य केले जात नाही. आज या दिरंगाईमुळे आंबेडकरी समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

आम्ही गेली पंधरा-सोळा वर्षे या स्मारकासाठी लढा देत असून आपण त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकासाठी नियोजित जागा देण्याबाबत राज्य शासनाने पुढाकार घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महानगर पालिका प्रशासनाला आपणामार्फत देण्यात यावे, असे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर स्मारक कृती समिती, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने समिती सदस्य धम्मराज साळवे, संतोष जोगदंड, संतोष शिंदे यांनी दिले. यावेळी स्मारका संदर्भात सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाला सूचना करू असे मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिले.

Previous Post

भामट्याच्या हातात एटीएम देणे एकाला महागात पडले, संपूर्ण अकाऊंट साफ झाले. दोन भामटे सिसिटिव्हीत कैद.

Next Post

अकोला जिल्हातील पोलिस विभागातील भंगार गाड्या हद्दपार करा: उमेश इंगळे

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अकोला जिल्हातील पोलिस विभागातील भंगार गाड्या हद्दपार करा: उमेश इंगळे

अकोला जिल्हातील पोलिस विभागातील भंगार गाड्या हद्दपार करा: उमेश इंगळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In