Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

भामट्याच्या हातात एटीएम देणे एकाला महागात पडले, संपूर्ण अकाऊंट साफ झाले. दोन भामटे सिसिटिव्हीत कैद.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 21, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
भामट्याच्या हातात एटीएम देणे एकाला महागात पडले, संपूर्ण अकाऊंट साफ झाले. दोन भामटे सिसिटिव्हीत कैद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भुतडा,बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड:- तुम्ही कुणाच्या तरी मदतीने एटीएम मधून पैसे काढणार असाल तर सावधान, बिड येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आपले एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या मजुराने पैसे काढताना दुसऱ्याची मदत घेतली. याचा फायदा घेत मदत करणारानेच एटीएम कार्ड ची अदलाबदल करत मजुराला गंडा घातल्याची घटना माजलगाव शहरात घडली. दरम्यान हे दोन्ही भामटे सिसिटीव्ही मध्ये कैद झाले असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

शेख माजेद शेख दौला वय 32 वर्षे रा.अशोक नगर माजलगांव हा मजुर पैसे काढण्यासाठी माजलगांव शहरातील नविन बसस्थानकासमोर असलेल्या एसबीआयच्या एटीएममध्ये गेले होते. मात्र त्यांना पैसे काढता आले नाही. त्यावेळी तेथे दोन इसम आले असता शेख म्हणाले की मला माझ्या खात्यातून एक हजार रुपये काढून दया, भामट्यांनी एटीएम मशीन मध्ये कार्ड टाकायला लावला. पिन ही टाकायला लावला. मात्र पुढील प्रकिया चुकीची करुन या एटीएममध्ये पैसे नसल्याचे सांगीतले. या भामट्यांनी हात चलाखी करत एटीएमची अदला बदल करत तश्याच कलरचे दुसरे एटीएम हातात दिले. थोड्या वेळातच शेख यांच्या अकाऊंट मधील सर्व रक्कम म्हणजे 42 हजार रुपये त्या भामट्यांनी काढून घेतले. या प्रकरणी शेख यांनी माजलगांव शहर पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञात दोन भामट्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनी पालवे हे करत.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

पुणे येथील नवले ब्रिजवर भीषण अपघात, अनेक वाहनं एकमेकांवर आदळली, अनेक नागरिक जखमी.

Next Post

पिंपरी चिंचवड येथे त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारका साठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री याना निवेदन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पिंपरी चिंचवड येथे त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारका साठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री याना निवेदन.

पिंपरी चिंचवड येथे त्यागमुर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारका साठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री याना निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In