Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: येथे शाळा शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलगी 22 आठवड्यांची गर्भवती राहिल्याने फुटले बिंग.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 21, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: येथे शाळा शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुलगी 22 आठवड्यांची गर्भवती राहिल्याने फुटले बिंग.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

पंचवटी:- नाशिक शहरामधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. महाविद्यालयात शिकत असलेल्या अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. यामुळे पीडित अल्पवयीन तरुणी २२आठवड्यांची गर्भवती झाली असल्याचा घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तरुणा विरुद्ध म्हसरुळ पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोस्कोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वेश गोपाळ निकुंभ वय २४, रा. दरी-मातोरी, मखमलाबाद, ता. जि. नाशिक असे संशयित तरुणाचे नाव आहे.

पीडित तरुणीच्या फिर्यादीनुसार व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन तरुणी दरी-मातोरी परिसरातून महाविद्यालयात जात येत असताना संशयित आरोपी सर्वेशने तिच्याशी ओळख वाढविली होती. त्यानंतर त्याने १ जून ते ५ नोव्हेंबर या कालावधीत वेळोवेळी मखमलाबाद गावातील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. याबाबात कुणास काही सांगीतले तर जीवे मारण्याची धमकी दिली होती. घडलेला प्रकार कुणास न सांगता मुलगी शांत होती. या संबधातून मुलीला गर्भ धारणा झाली. हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आला. याबाबत विचारणा केली असता मुलीने काहीच सांगितले नाही. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. गुन्हा शहर पोलिसांच्या हद्दीत घडल्याने गुन्हा म्हसरुळ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

नाशिक कारागृहात कैद्याने कारागृहातील कर्मचाऱ्यावर केला हल्ला, कर्तव्य बजावनारा कर्मचारी गंभीर जखमी.

Next Post

हिंगणघाट: राज्यपाल कोंश्यारी व भाजप प्रवक्ते शुधांसु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधाना विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट: राज्यपाल कोंश्यारी व भाजप प्रवक्ते शुधांसु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधाना विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन.

हिंगणघाट: राज्यपाल कोंश्यारी व भाजप प्रवक्ते शुधांसु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधाना विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In