Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हडपसर तपास पथकाची उत्कृष्ठ कामगिरी मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी दिल्लीतून अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 21, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हडपसर तपास पथकाची उत्कृष्ठ कामगिरी मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी दिल्लीतून अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर

पुणे : पत्नीशी गैरसंबंध असल्याचा समज करून घरा शेजारीच राहणाऱ्या मित्राचा चाकूच्या साह्याने खून करून त्याच्या गुप्तांगाचा भाग कापून परराज्यात पसार झालेल्या आरोपीला हडपसर पोलिसांनी दिल्ली येथून शिताफीने अटक केले आहे. आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अरुण किसन सूर्यवंशी (वय ५४, रा. मांजरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे तर पिताराम केवट (वय २३, रा. मांजरी, मूळ. मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण व पिताराम हे मित्र व एकत्रकाम करीत होते. अरुणचे आपल्या पत्नीसोबत गैरसंबंध आहेत असा समाज करून पिताराम केवट याने अरुणचा काटा काढायचे ठरवले होते. मंगळवार (दि. १५) अरूण व पिताराम एकत्र दारू प्यायले होते. पितारामने घरातला चाकू सोबत घेऊन अरूणला घरामागील मोकळ्या मैदानात नेले. संशयाचे खूळ डोक्यात असलेल्या पितारामने चाकूच्या साह्याने अरूणचा खून करून गुप्तांगही कापून टाकले.
त्यानंतर आपल्या खोलीतील सर्व सामान घेऊन तो फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत असताना तो महाराष्ट्र हद्दीतून पसार झाल्याचे समजले.

हडपसर तपास पथकातील सहाय्यक फौजदार सुशील लोणकर, समीर पांडुळे, प्रशांत दुधाळ व निखिल पवार यांना आरोपी दिल्ली येथे असल्याचे खबऱ्यांकडून समजले. तपास पथक दिल्ली येथे गेले असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस नाईक संदीप राठोड यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दिल्ली येथील तपास पथकाला मार्गदर्शन केले. पोलिसांना गुंगारा देऊन दिल्ली येथे लपून बसलेल्या पिताराम केवट याला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास डगळे करीत आहेत.

Previous Post

One 8 कम्युन बार व मिलर्स लक्झरी क्लब, पुणे या हॉटेलवर कारवाई साऊंड सिस्टीम, डि.जे. मिक्सर जप्त.

Next Post

बालपण हरवलेल्या विधी संघर्षित बालकांसाठी ‘संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशन’ ठरत आहे आशेचा किरण.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
बालपण हरवलेल्या विधी संघर्षित बालकांसाठी ‘संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशन’ ठरत आहे आशेचा किरण.

बालपण हरवलेल्या विधी संघर्षित बालकांसाठी ‘संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशन’ ठरत आहे आशेचा किरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In