Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत बलात्कार करणा-या सिन्नर येथील आरोपीस न्यायालयाने दिली दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 22, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अल्पवयीन मुलीस पळवून नेत बलात्कार करणा-या सिन्नर येथील आरोपीस न्यायालयाने दिली दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- अल्पवयीन मुलीस पळवून नेत बलात्कार करणा-या सिन्नर येथील आरोपीस न्यायालयाने दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आकाश कन्हैय्या लोणारे २० रा. शिवाजीनगर, सिन्नर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा खटला विशेष न्यायालयाचे न्या. डी.डी. देशमुख यांच्या कोर्टात चालला. वावीवेस भागात राहणा-या पीडितेच्या आईने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

आंबेडकर नगर येथील इयत्ता ९ मध्ये शिक्षण घेणारी अल्पवयीन पीडिता ९ नोव्हेंबर २०१८ रोजी सिन्नर येथील लोंढे गल्लीतून आपल्या शाळेत जात असतांना आरोपीने तिला गाठले होते. यावेळी त्याने मुलीच्या भावास जीवे मारण्याची धमकी देत मुलीला दुचाकीवर बसवून मोहदरी घाटाजवळील हॉटेल सुर्या येथे घेवून जात बळजबरीने बलात्कार केला होता. त्यानंतरच्या महिनाभराच्या कालावधीत पुन्हा धमकी देत त्याने स्व:ता भाडे तत्वावर राहत असलेल्या उद्योगभवन परिसरातील घरी घेवून जात हे कृत्य केले होते. २७ डिसेंबर रोजीही बळजबरीने माळेगाव औद्योगीक वसाहतीतील आम्रपाली हॉटेल येथे घेवून जात त्याने मुलीवर बलात्कार केला. भितीपोटी मुलगी नकार देत नसल्याचे बघून आरोपीने तिच्या असाह्येतेचा फायदा उचलत लोंढे गल्लीतून शाळेत जाणा-या मुलीस गाठले. ही घटना २१ जानेवारी २०१९ रोजी घडली.

मुलीस काही एक न सांगता थेट सिन्नर बसस्टॅण्ड येथे नेले. तेथून बसमधून पळवून नेत गुजरात राज्यात घेवून जात एका शंकराच्या मंदिरात जावून पीडितेच्या गळयात मंगळसूत्र टाकून विवाह केल्याचे भासविले. यानंतर मालेगाव ता.आव्हा जि.डांग येथील बबन यशवंत गायकवाड यांचे घरी घेवून जात दोन दिवस मुक्कामी थांबून तिच्याशी शरिर संबध ठेवले. या काळात पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिस ठाणे गाठल्याने आरोपी पोलिसांच्या हाती लागला होता. याप्रकरणी बलात्कारासह, अपहरण, पोक्सो आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास निफाडचे उपविभागीय अधिकारी माधव पडिले यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप पत्र न्यायालयास सादर केले.

सरकार तर्फे अ‍ॅड दिपशिखा भिडे यांनी काम पाहिले. या खटल्यात त्यांनी दहा साक्षीदार तपासले. न्यायालयाने फिर्यादी,पंच साक्षीदार यांनी दिलेली साक्ष आणि सरकारपक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून आरोपीस भादवी कलम ३७६ अन्वये दहा वर्ष सश्रम कारावास आणि दहा हजार रूपये दंड, कलम ३६३ अन्वये दोन वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रूपये दंड, कलम ५०६ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रूपये दंड तर पोक्सोअन्वये कलम ६ खाली वेगळी शिक्षा दिली आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

नाशिक: विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा.

Next Post

शिवाजी महाराजां बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालाचा एटापल्ली तालुका काँग्रेसचा वतीने निषेध व आंदोलन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शिवाजी महाराजां बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालाचा एटापल्ली तालुका काँग्रेसचा वतीने निषेध व आंदोलन.

शिवाजी महाराजां बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालाचा एटापल्ली तालुका काँग्रेसचा वतीने निषेध व आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In