Saturday, January 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 22, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- कला शिकवत असताना विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या कला शिक्षकास न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. अशोक रघुनाथ नागपुरे वय ५७ वर्ष, रा. गजपंथ स्टॉप, म्हसरूळ असे या कला शिक्षकाचे नाव आहे. त्याने सप्टेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला होता.

पंचवटी पोलिस ठाण्यात पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी अशोक नागपुरे याने रेखाटन शिकवण्याच्या बहाण्याने, दुचाकीवर पाठीमागे बसून वारंवार विनयभंग केला. याच प्रकारे त्याने दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचाही विनयभंग केला. त्यामुळे पंचवटी पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करून नागपुरे यास पकडले. पोलिस उपनिरीक्षक डी. एस. पाटील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. सुलभा सांगळे व रेश्मा जाधव यांनी युक्तिवाद केला. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यात नागपुरे विरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. व्ही. भाटिया यांनी नागपुरे यास शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार एम. एम. पिंगळे, पी. आर. चौधरी यांनी कामकाज पाहिले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

संगमनेर: फ्लेक्समुळे कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या बस स्थानकाचे विद्रूपीकरण, नगर पालिकेसह आगार प्रशासन झोपेत.

Next Post

अल्पवयीन मुलीस पळवून नेत बलात्कार करणा-या सिन्नर येथील आरोपीस न्यायालयाने दिली दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
अल्पवयीन मुलीस पळवून नेत बलात्कार करणा-या सिन्नर येथील आरोपीस न्यायालयाने दिली दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.

अल्पवयीन मुलीस पळवून नेत बलात्कार करणा-या सिन्नर येथील आरोपीस न्यायालयाने दिली दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In