Saturday, March 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे येथे रात्री 1 वाजता पोलिसांचा दारू पिऊन धिंगाणा! अजुन दारू पाहिजे म्हणून हॉटेल कर्मचाऱ्याला धमकावल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 22, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे येथे रात्री 1 वाजता पोलिसांचा दारू पिऊन धिंगाणा! अजुन दारू पाहिजे म्हणून हॉटेल कर्मचाऱ्याला धमकावल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)

पुणे:- येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. ज्यावर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असते तेच पोलिस दारूच्या नशेत धिंगाणा घालत असेल तर नागरिकांची सुरक्षा कशी होईल असे प्रश्न निर्माण होतो. अशीच एक घटना समोर आली आहे. एका बार मध्ये जाऊन पोलिसांनी धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारमध्ये जाऊन धिंगाणा घालणाऱ्या पुणे पोलिस दलातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे येथे फरासखाना पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दारू पिऊन हॉटेलमध्ये गोंधळ घातला. फरासखाना पोलिस स्टशेनचे पोलिस अमंलदार उमेश मरीस्वामी, समर्थ वाहतुक विभागातील पोलिस अमंलदार अमित सुरेश जाधव आणि चंदननगर पोलिस स्टेशनचे पोलिस अमंलदार योगेश भगवान गायकवाड यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल दशरथ मद्रे यांनी या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, 21 नोव्हेंबर ला रात्री 1 वाजताच्या सुमारास फिर्यादी मद्रे हे त्यांच्या हॉटेल मेट्रो मध्ये हॉटेल बंद करण्यासाठी काम संपवत होते. त्यावेळी मठपती, जाधव आणि गायकवाड हे तिघेही हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी बार काऊंटरवर दारू पिऊन आणखी दारू पिण्यासाठी मागणी केली. मात्र हॉटेल बंद करायचे असल्या मुळे मॅनेजरने तसेच हॉटेल मालकाला धमकी देऊन हॉटेल मध्ये दारू पिऊन धिंगाणा घातला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

जुन्नर येथे प्रथम लेणी निवासी श्रामणेर शिबिर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न. हजारोच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती.

Next Post

ऑनलाईन सेक्सटॉर्शन व्दारे लोकांना ब्लॅकमेल करून खंडणी मागणारा मास्टरमाईंड आरोपीच्या पुणे पोलीसांनी राजस्थानमधून आवळल्या मुसक्या.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
ऑनलाईन सेक्सटॉर्शन व्दारे लोकांना ब्लॅकमेल करून खंडणी मागणारा मास्टरमाईंड आरोपीच्या पुणे पोलीसांनी राजस्थानमधून आवळल्या मुसक्या.

ऑनलाईन सेक्सटॉर्शन व्दारे लोकांना ब्लॅकमेल करून खंडणी मागणारा मास्टरमाईंड आरोपीच्या पुणे पोलीसांनी राजस्थानमधून आवळल्या मुसक्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In