Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

ऑनलाईन सेक्सटॉर्शन व्दारे लोकांना ब्लॅकमेल करून खंडणी मागणारा मास्टरमाईंड आरोपीच्या पुणे पोलीसांनी राजस्थानमधून आवळल्या मुसक्या.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 22, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
ऑनलाईन सेक्सटॉर्शन व्दारे लोकांना ब्लॅकमेल करून खंडणी मागणारा मास्टरमाईंड आरोपीच्या पुणे पोलीसांनी राजस्थानमधून आवळल्या मुसक्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

दत्तवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे : दत्तवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि नं २३५/२०२२ ना.द.वि. कलम ३०६.३८४ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चेकलम ६६ (डी) (अ) मधील फिर्यादी यांना त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंड पर Hello म्हणून मॅसेज आला प लगेच एक फोटो आला, तो फोटो फिर्यादी यांनी ओपन करून पाहिला असता त्या मध्ये त्यांच्या १९ वर्षीय लहान भागाचा अर्धनग्न फोटो होता. तो फोटो, व्हिडीओचा स्क्रिनशॉट होता. तो फिर्यादी यांनी पाहिला लगेच पाठवणा-यांनी तो डिलीट केला.

त्यानंतर फिर्यादी यांच्या भावाच्या मैत्रीणीचा फिर्यादी यांना फोन आला व तीने सांगितले की. फिर्यादी यांचा भाऊ यास कोणीतरी इन्स्टाग्रामवरून न्यूड व्हिडीओ कॉल करून ब्लॅकमेल करून पैसे मांगीतल्याने त्याने ४५००/- रूपये दिले असून सदर व्यक्ती अजून पैश्याची मागणी करीत असल्याने फिर्यादी यांचा भाऊ खुप रडत आहे. असे सांगितल्याने फिर्यादी यांनी त्यांच्या भावास फोन केला असता त्याने फोन उचलला नाही त्यामुळे फिर्यादी यास शंका आल्याने तो धावत नोकरीच्या ठिकाणावरुन घरी आला तो पर्यंत त्यांच्या भाऊ थाने राहते बिल्डींगचे १० व्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यांचे फिर्यादी वरून दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला गेला.अशा प्रकारे महाराष्ट्र तसेच देशभर ऑनलाईन सेक्सटॉर्शन करून खंडणी मागण्याचा धुमाकुळ घातला आहे. देशात धुमाकुळ घालणा-या राजस्थान मधील गुरुगोठडी ता लक्ष्मणगढ़ जि. अलवर मधुन यंत्रणा चालविणा- या मास्टर माईंड आरोपी नामे अनवर सुबानखान वय २९ वर्षे रा. गुरूगोठडी ता. लक्ष्मनगढ़ जि. अलवर राज्य- राजस्थान यास दत्तवाडी पोलीस स्टेशन सायबर गुन्हे तपास पथकाने लोकेशनव्दारे शोध घेऊन ०५ मोबाईल सह आरोपीस ताब्यात घेतले. अधिक चौकशी करता त्या गावातील सर्वाधिक मुले व महिला अशा प्रकारचे ऑनलाईन सेक्सटॉर्शनचे प्रशिक्षण घेवून अशा प्रकारे नागरीकांना ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचे प्रमाण गुरुगोठडी ता. लक्ष्मणगढ जि. अलवर (राजस्थान) गावात मोठ्या प्रमाणात चालते.

अशा प्रकारे सध्या तरूण पीढ़ी ऑनलाईन सेक्सटॉर्शनला बळी पडून स्वतःचे जीवन संगवित आहे तरी नागरीकांनी अशा ऑनलाईन रोक्राट्रशनला बळी न पडता, भयभीत न होता नि रोकोच जवळच्या पोलीस ठाणे सायबर गुन्हे तपास पथकाकडे तक्रार करावी तसेच यापुर्वी ज्यांची अशा प्रकारे फसवणूक झाली जसेल त्यांनी दत्तवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर फोन नं०२०-२४२२०२०५ येथे संपर्क साधावा असे नागरीकांना पुणे पोलीसांकडून आव्हान करण्यात येत आहे.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेंद्र डहाळे, पोलीस उप- आयुक्त परि ३ श्री. सोहेल शर्मा, मा. राहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग श्री सुनिल पवार वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री अभय महाजन, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक अक्षय सरवदे, पोलीस अंमलदार काशिनाथ कोळेकर, जगदिश खेडकर, अनुप पंडित, सुर्या जाधव यांनी केली आहे.

Previous Post

पुणे येथे रात्री 1 वाजता पोलिसांचा दारू पिऊन धिंगाणा! अजुन दारू पाहिजे म्हणून हॉटेल कर्मचाऱ्याला धमकावल.

Next Post

विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे किंमत रुपये ८१,४९०/- रु किमतीचा एकुण ०६ किलो ७९० ग्रॅम अफीमच्या बोंडयाचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ हा अंमली पदार्थ पकडला

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अंमली पदार्थांची तस्करी करणा-या २ परराज्यातील इसमांनकडुन १,६२,७५०/- रुपये किंमतीचे अफुची बोंडे, दोडा चुरा हा अंमली पदार्थ जप्त.

विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे किंमत रुपये ८१,४९०/- रु किमतीचा एकुण ०६ किलो ७९० ग्रॅम अफीमच्या बोंडयाचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ हा अंमली पदार्थ पकडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In