Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे किंमत रुपये ८१,४९०/- रु किमतीचा एकुण ०६ किलो ७९० ग्रॅम अफीमच्या बोंडयाचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ हा अंमली पदार्थ पकडला

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 22, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अंमली पदार्थांची तस्करी करणा-या २ परराज्यातील इसमांनकडुन १,६२,७५०/- रुपये किंमतीचे अफुची बोंडे, दोडा चुरा हा अंमली पदार्थ जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

अंमली पदार्थ विरोधी पथक ०२. गुन्हे शाखा पुणे शहर

पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक -२ कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक -२ कडील पोलीस अंमलदार हे परिमंडळ ४ मधील पोलीस ठाणेच्या परीसरात दिनांक १९/११/२०२२ रोजी पेट्रोलींग करीत असताना पोलीस हवालदार १६८३ चेतन गायकवाड यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की राजस्थान येथील एक इसम सिध्दार्थ नगर, धानोरी येथे अफीमच्या बोंडयाचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ हा अंमली पदार्थ विक्री करीता येणार आहे मिळालेल्या माहिती नुसार अंमली पदार्थ विरोधी पथक -२ कडील अधिकारी पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे उप- निरीक्षक दिगंबर चव्हाण व अंमलदार यांनी सिध्दार्थ नगर, लेन नं.१, धानोरी, पुणे येथे सापळा लावला असता दि. १९/११ / २०२२ रोजी एक इसम सदर ठिकाणी त्याच्या हातामध्ये पांढ-या रंगाचे नायलॉन पोते घेउन उभा असलेला दिसला त्याचा संशय आल्याने त्यास चाब्यात घेऊन त्याचा नाव पत्ता विचारता करणसिंह प्रेमसिंह राजपुरोहित वय ३८ वर्षे रा. हिस्सा नं. १ सी / १/३९ सिध्दार्थ नगर, धानोरी पुणे मुळ गाव मु-दुरासनी, तहसिल सोजत, जि.पाली राज्य राजस्थान असे सांगीतले त्याची झडती घेता त्याचे ताब्यात कि.रु. ८१.४९०/- रु किमतीचा एकुन ०६ किलो ७९० ग्रॅम अफीमच्या बोडयाचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण यांनी जप्त केला.त्याचे विरुध्द पोलीस हवालदार १६८३ चेतन गायकवाड यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाणे, येथे गु.र.नं. २८९ / २०२२ एनडीपिएस अॅक्ट कलम ८ (क). १५ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दाखल गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक सातपुते नेमणुक विश्रांतवाडी पो. स्टे, पुणे हे करत आहेत.

वरील नमुद कारवाई ही ना पोलीस आयुक्त, श्री. अमिताभ गुप्ता, मा सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. अमोल झेंडे मा. सहा पो आयुक्त गुन्हे २ श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक,र गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अमलदार संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, रोकडे, मयुर सुर्यवंशी, साहिल शेख , आझीम शेख , जगदाळे, योगेश मांढरे, खेवलकर, बास्टेवाड यांनी केली आहे.

Previous Post

ऑनलाईन सेक्सटॉर्शन व्दारे लोकांना ब्लॅकमेल करून खंडणी मागणारा मास्टरमाईंड आरोपीच्या पुणे पोलीसांनी राजस्थानमधून आवळल्या मुसक्या.

Next Post

चाकण मध्ये महिलेची गळा चिरुन निर्घृण हत्या ! ‘या’ पोलिसांनी २४ तासांत आवळल्या आरोपीच्या मुसक्या !

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
चाकण मध्ये महिलेची गळा चिरुन निर्घृण हत्या ! ‘या’ पोलिसांनी २४ तासांत आवळल्या आरोपीच्या मुसक्या !

चाकण मध्ये महिलेची गळा चिरुन निर्घृण हत्या ! ‘या’ पोलिसांनी २४ तासांत आवळल्या आरोपीच्या मुसक्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In