Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

आदर्श शाळेला वृक्षभेट देऊन राम ने केला वाढदिवस साजरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 24, 2022
in तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
आदर्श शाळेला वृक्षभेट देऊन राम ने केला वाढदिवस साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनाचा बालवयातच विध्यार्थी जोपासत आहे छंद.

संतोष मेश्राम चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

राजुरा:- सविस्तर वृत्त खलील प्रमाणे बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालीत आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर राजुरा येथील इयत्ता दुसरी मध्ये शिकणारा राम योगेश ढोके या विद्यार्थ्याने आपला वाढदिवस शाळेला वृक्षभेट देऊन साजरा केला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कुलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, रामच्या आजी रेखा मांडवकर, मावशी पल्लवी मांडवकर, राष्ट्रीय हरीत सेना विभाग प्रमुख बादल बेले, जेष्ठ शिक्षिका ज्योती कल्लूरवार, वर्गशिक्षिका वैशाली चिमूरकर आदीसह शिक्षक -शिक्षिका यांची उपस्थिती होती.

राम ची आई प्रणिता मांडवकर -ढोके या जीवती येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात निमतानदार या पदावर कार्यरत आहेत. सोबतच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या राजुरा तालुका महिला संघटिका म्हणून पण त्या पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचे कार्य करतात. त्यामुळे आपल्या मुलाचा वाढदिवस पण पर्यावरणपूरक उपक्रम घेऊन करावा आणी बालवयातच मुलांना पर्यावरणाचे महत्व कळावे यासाठी त्यांनी शाळेला वृक्षभेट देऊन उपक्रम घेतला. राम ने सुद्धा आनंदाने या उपक्रमात सहभाग घेतला. शाळेच्या वतीने अनेक नावीन्य पूर्ण उपक्रम नेहमीच सजारे करण्यात येतात. त्यामुळे या शाळेतील पालकवर्ग, विध्यार्थी हे उपक्रमात स्वतःहुन सहभागी होतात.

Previous Post

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे पालक शिक्षक सभा संपन्न.

Next Post

कळमेश्वर भाजपाच्या वतीने अवैध्य लेआउट धारकां विरोधात मोहीम, प्लॉट धारकांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कळमेश्वर भाजपाच्या वतीने अवैध्य लेआउट धारकां विरोधात मोहीम, प्लॉट धारकांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभी.

कळमेश्वर भाजपाच्या वतीने अवैध्य लेआउट धारकां विरोधात मोहीम, प्लॉट धारकांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In