Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

कळमेश्वर भाजपाच्या वतीने अवैध्य लेआउट धारकां विरोधात मोहीम, प्लॉट धारकांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 24, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
कळमेश्वर भाजपाच्या वतीने अवैध्य लेआउट धारकां विरोधात मोहीम, प्लॉट धारकांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ

नागपूर:- जिल्हातील कळमेश्वर शहरात बोगस ले-आउटला खूप मोठ्या प्रमाणात उधान आलेले आहे . गरीब जनतेने अन्न वस्त्र व निवारा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत जीवन जगत असताना आपल्याला जेव्हा असे वाटते की आपले स्वतःच्या मालकीचे घर असावे अशा स्वप्नांना भंग करत अनेक अवैध्य लेआउट धारक कळमेश्वर येथे गैर कायदेशीर ले- आऊट टाकत आहे व लोकांना भ्रमित करून फसवणूक करत आहे या विरोधात कळमेश्वर भारतीय जनता पार्टीचे महामंत्री प्रशांत ईखार,अजय बोरे, व राकेश देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन जनतेला न्याय मिळावा या उद्देशाने मोहीम छेडली आहे.

भाजपा नेत्यांनी घेतलेल्या या पत्र परिषद द्वारे लोकांची फसवणूक होऊ नये व मुख्याधिकारी यांनी अशा अवैध्य ले-आउट धारकांवर कारवाई करावी या अनुषंगाने आमच्या लोकप्रतिनिधीशी चर्चा करताना आपले म्हणणे मांडलेले आहे. लेआउट धारक जनतेला एनएटीपी चे दस्तावेज आहे असे सांगून कृषी जागेवर लेआउट टाकून नगरपरिषद कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता सर्रास शेतामध्ये चुना टाकून लेआउट विकल्या जात आहे. हा गोरखधंदा या कळमेश्वर नागरिक अनेक दिवसापासून चालू आहे. बोगस ले-आउट धारकापासून जनतेला लवकरात लवकर न्याय मिळावा अशा उद्देशाने यांनी निवेदन दिलेले आहे. तसेच जनतेने घाबरून न जाता अवैध ले-आउट धारकांच्या विरोधात कळमेश्वर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावी व तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाशी आपण संपर्क साधावा अशी आव्हान प्रशांत ईखार यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

आदर्श शाळेला वृक्षभेट देऊन राम ने केला वाढदिवस साजरा.

Next Post

नागपूर जिल्हा वकील संघाच्या अध्यक्ष पदासाठी ॲड. रोशन रामदास बागडे यांचा नामांकन अर्ज दाखल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागपूर जिल्हा वकील संघाच्या अध्यक्ष पदासाठी ॲड. रोशन रामदास बागडे यांचा नामांकन अर्ज दाखल.

नागपूर जिल्हा वकील संघाच्या अध्यक्ष पदासाठी ॲड. रोशन रामदास बागडे यांचा नामांकन अर्ज दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In