Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे शहरात गजबजलेल्या भरवस्तीत दगडाने ठेचुन वार करुन दहशत निर्माण करून फरार झालेले मुख्य सुत्रधारासह २ सराईत गुन्हेगार १२ तासात गजाआड

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 24, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे शहरात गजबजलेल्या भरवस्तीत दगडाने ठेचुन वार करुन दहशत निर्माण करून फरार झालेले मुख्य सुत्रधारासह २ सराईत गुन्हेगार १२ तासात गजाआड
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

युनिट-१ गुन्हे शाखा पुणे शहर

पुणे :- दिनांक- २३/११/२०२२ रोजी फिर्यादी रविंद्र ऊर्फ माउली श्रावण पवार यांचा मुलगा रोहन पवार या सराईत गुन्हेगाराची सुशांत ऊर्फ मटया कुचेकर, तेजस जावळे, अतिष ऊर्फ प्रकाश फाळके व साथीदार यांनी पूर्ववैमण्यस्यातुन कोयता व चाकुने वार करून व दगडाने ठेचून निघृण खून केला त्याबाबत समर्थ पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक- २०९ / २०२२ भादवि कलम ३०२, १४३, १४४, १४७, १४८, १४९ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट चे कलम ७ मपोकाक ३७ (१) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता..

युनिट १, गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी यांना सदर घटनेची माहिती मध्यरात्री मिळताच घटनास्थळी भेट देवुन आरोपींची माहिती घेत असताना पोलीस अंमलदार इम्रान शेख व निलेश साबळे यांनी आरोपी खुन करुन फरार झालेनंतर नातेवाईक व मित्रांसोबत संपर्कात असलेबाबत माहिती मिळवली त्याबाबत सपोनि आशिष कवठेकर यांना माहीती दिली. मिळालेल्या माहितीवरुन पोलीस अंमलदार शुभम देसाई यांनी तांत्रीक विश्लेषण केले त्यावरुन आळंदी, हडपसर, कात्रज, उंड्री भागात पुणे येथे असलेबाबत समजल्याने अधिकारी व अंमलदार यांच्या ४ टिम तयार करुन सदर भागात आरोपींचा शोध घेवून अथक परिक्षमानंतर ३ आरोपी उंड्री चौकात त्यांना जागीच ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नावे पत्ते विचारता त्यांनी आपले नावे पत्ते १) सुशांत ऊर्फ मटया शशीकांत कुचेकर वय २८ वर्ष रा. ८४३ नाना पेठ राजेवाडी पुणे २) तेजस अशोक जावळे वय ३२ वर्ष रा. ८५७ नाना पेठ राजेवाडी पुणे ३) अतिष अनिल फाळके वय २७ वर्ष रा. ८३८ नाना पेठ राजेवाडी पुणे असे असल्याचे सांगीतले त्यांना युनिट १ कार्यालयात आणुन त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांनी वर नमुद खुनाचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने पुढील कारवाईसाठी समर्थ पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले आहेत.

सदर आरोपींकडे गुन्हे शाखा युनिट १ कडुन अधिक तपास करता सदर आरोपींनी सदरचा खुन पुर्ववैमण्यस्यातुन केल्याचे सांगितले सदर आरोपींपैकी सुशांत कुचेकर याचेवर खुनाचा प्रयत्न, दरोडयाची तयारी, दरोडा, गंभीर दुखापत, मारामारी, विनयभंग, हत्यार बाळगणे असे एकुन १६ गुन्हे पुणे शहरात विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तसेच आरोपी तेजस जावळे याचेवर एकुन ७ गुन्हे दाखल आहेत हे दोन्ही आरोपी पुणे शहरातुन दोन दोन वेळा पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय तसेच पुणे जिल्हा येथून २ वर्षाकरीता तडीपार करण्यात आले होते.

सदरची कामगिरी मा. अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. संदीप कर्णिक पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, ना. श्री. अमोल झेंडे पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे मा. गजानन टोम्पे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१ कडील पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहा. पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोउनि सुनिल कुलकर्णी, श्रेणी पोउपनिरी रमेश तापकीर, अजय जाधव पोलीस अंमलदार इम्रान शेख, महेश बामगुडे, राहुल मखरे, अजय थोरात, आय्याज दड्डीकर, विठठल साळुंखे, अमोल पवार, शशिकांत दरेकर, अनिकेत बाबर, अभिनव लडकत, दत्ता सोनावणे, निलेश साबळे, शुभम देसाई, तुषार माळवदकर यांनी केली.

Previous Post

रात्रीच्या वेळी मोबाईल हिसकवणा-या आरोपीस तपास पथकाकडून अटक

Next Post

मोक्याच्या गुन्हयात एक वर्षेपासुन फरारी असणारे तीन आरोपींना अटक

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
मोक्याच्या गुन्हयात एक वर्षेपासुन फरारी असणारे तीन आरोपींना अटक

मोक्याच्या गुन्हयात एक वर्षेपासुन फरारी असणारे तीन आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In