Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मोक्याच्या गुन्हयात एक वर्षेपासुन फरारी असणारे तीन आरोपींना अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 24, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मोक्याच्या गुन्हयात एक वर्षेपासुन फरारी असणारे तीन आरोपींना अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे :- कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन. १११३ / २०२१ भादवि कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) सह १३५ क्रिमीनल लॉ अॅक्ट ७ महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१)(ii) . ३ ( २ ). ३ ( ४ ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील आरोपी १) चंदू गायकवाड २)करण काळे ३)गणेश नाडे हे गुन्हा केल्यापासुन साधारण एक वर्षोपासुन फरार होते. त्यांचा शोध घेणेकामी सहा. पोलीस आयुक्त, श्रीमती. पोर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), संजय मोगले यांच्या सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार, अमोल हिरवे, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, मरगळे, रासने, दिपक जड़े महेश राठोड असे वेळोवेळी गुप्त माहिती काढुन शोध घेत होते. राहुल वरिलपैकी आरोपी चंद्रकात गौतम गायकवाड, वय २६ वर्षे, रा. सच्चाई माता शेजारी, संतोष नगर, कात्रज, पुणे हा भारती हॉस्पीटल कात्रज येथे चोरुन त्याच्या उपचारासाठी येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार अमोल हिरवे, अभिजीत रत्नपारखी, गणेश चिंचकर यांना प्राप्त झाली होती. त्यास भारती हॉस्पीटल येथुन सापळा रचुन ताब्यात घेवुन त्यानंतर मिळालेल्या बातमीवरून सदर आरोपी हे शेळकेवस्ती येथेच लपुन पत्र्याच्या रूम मध्ये राहत असल्याचे सांगुन ते रात्री उशीरा येवुन पहाटे लवकर निघुन जातात अशी माहिती मिळाली. सदर पत्र्याचे रुमची पाहणी केली असता पाहिजे आरोपी १) करण विठ्ठल काळे वय २२ वर्षे रा. पद्मावती वसाहत, शेळकेवस्ती, बिबवेवाडी, पुणे २) गणेश जयजयकार नाडे, वय-२० वर्षे, रा. पद्मावती वसाहत, शेळकेवस्ती, बिबवेवाडी, पुणे हे दोघे रूम मध्ये झोपलेले मिळुन आले. वरिल तीन्ही आरोपी यांना ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
दाखल गुन्हयाचा अधिक तपास सहा पोलीस आयुक्त मा. सहा. पोलीस आयुक्त श्रीमती. पोर्णिमा तावरे हे करीत आहेत.

सदर कामगिरीबाबत मा. पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे कौतुक केले आहे.

Previous Post

पुणे शहरात गजबजलेल्या भरवस्तीत दगडाने ठेचुन वार करुन दहशत निर्माण करून फरार झालेले मुख्य सुत्रधारासह २ सराईत गुन्हेगार १२ तासात गजाआड

Next Post

भरधाव कंटेनरची इलेक्ट्रिक दुचाकीला धडक; अन् दुचाकीला लागली आग, हिंगणघाट येथील 2 तरुण जागीच ठार.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
भरधाव कंटेनरची इलेक्ट्रिक दुचाकीला धडक; अन् दुचाकीला लागली आग, हिंगणघाट येथील 2 तरुण जागीच ठार.

भरधाव कंटेनरची इलेक्ट्रिक दुचाकीला धडक; अन् दुचाकीला लागली आग, हिंगणघाट येथील 2 तरुण जागीच ठार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In