Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

भरधाव कंटेनरची इलेक्ट्रिक दुचाकीला धडक; अन् दुचाकीला लागली आग, हिंगणघाट येथील 2 तरुण जागीच ठार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 25, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
भरधाव कंटेनरची इलेक्ट्रिक दुचाकीला धडक; अन् दुचाकीला लागली आग, हिंगणघाट येथील 2 तरुण जागीच ठार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

वर्धा/हिंगणघाट:- जिल्हातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. हिंगणघाट येथे राहणाऱ्या दोन तरुणाचा नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे संपूर्ण हिंगणघाट शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याचे समोर येत आहे. भरधाव कंटेनरने समोरुन येणाऱ्या इलेक्ट्रीकवरील दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सायंकाळच्या सुमारास झाला. विशेष म्हणजे इलेक्ट्रीकवरील दुचाकी जळून खाक झाली. धनराज शेषराव वासाड वय 27 वर्ष, प्रितम जगदीश टेभुंळकर वय 25 वर्ष दोन्ही रा. हिंगणघाट असे मृतकांची नावे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक धनराज वासाड आणि प्रितम टेभुंळकर हे दोघे तरुण बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रीक दुचाकीने जामकडून नागपूरकडे जात असताना खंडाळा शिवारात जामकडे भरधाव येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला तर दुचाकी जळून कोळसा झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनिल दहिभाते, पोलीस उपनिरीक्षक पंकज मसरामसह पोलीसांनी अपघातस्थळी जात कंटेनरचालकास अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

मोक्याच्या गुन्हयात एक वर्षेपासुन फरारी असणारे तीन आरोपींना अटक

Next Post

गोंडपिपरी येथे काँगेसला खिंडार; नगरसेवक दामप्त्यांचा कांग्रेस सोडून भाजपा मध्ये प्रवेश.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गोंडपिपरी येथे काँगेसला खिंडार; नगरसेवक दामप्त्यांचा कांग्रेस सोडून भाजपा मध्ये प्रवेश.

गोंडपिपरी येथे काँगेसला खिंडार; नगरसेवक दामप्त्यांचा कांग्रेस सोडून भाजपा मध्ये प्रवेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In