Saturday, March 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

भारती विद्यापीठ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी खुनाच्या गुन्हयातील आरोपीस अवघ्या काही तासात अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 25, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे शहरात गजबजलेल्या भरवस्तीत दगडाने ठेचुन वार करुन दहशत निर्माण करून फरार झालेले मुख्य सुत्रधारासह २ सराईत गुन्हेगार १२ तासात गजाआड
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पूणे ब्यूरो चीफ

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन पूणे शहर

पुणे :-;दिनांक १५/१५/२०२२ रोजीचे रात्री २२.३० या ते दिनांक १६/११/२०२२ रोजीचे ०१.४७ या थे दरम्यान मयत इसमें नामे निखील ऊर्फे संकेत चंद्रशेखर अनभुले, वय ३२ वर्षे, रा. आई साहेब बिल्डींग, स्वामीसदन, सर्व्हे नंबर ३३/०४. आंबेगाव बु. पुणे याचे आरोपी नामे विशाल अमराळे, लडु माने, व शुभम मोरे यांनी पैशांकरता अपहरण करून त्यास कोंडुन ठेवुन, जबर मारहाण करुन जिवे ठार मारले म्हणुन फिर्यादी श्रीमती हर्षदा निखील अनमुले यांनी तक्रार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३०२,३६४,३८८,३४५,३२३.३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील आरोपी विशाल अमराळे, लहु माने, व शुभम मोरे यांचा शोध घेणेबाबत मा. श्रीहरी बहीरट, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, यांनी तपास पथकाचे अधिकारी अमोल रसाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक, धिरज गुप्ता, पोलीस उप निरीक्षक व पोलीस अंमलदार यांना सुचना देवुन योग्य ते मार्गदर्शन केले. मा. वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे शोध घेत असताना पोलीस अमलदार राहुल तांबे व अभिजीत जाधव यांना नमुद गुन्हयातील आरोपी विशाल अमराळे हा आंबेगाव पठार, चितामणी ज्ञानपीठ कडुन हायवेकडे जाणाऱ्या रोडवर थांबला असल्याची माहीती मिळाल्याने लागलीय तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन आरोपी विशाल चंद्रकांत अमराळे, वय ३५ वर्षे, रा. पुण्यनगरी सोसायटी, डी बिल्डींग, फ्लॅट नंबर ५. बिबवेवाडी, पुणे यास ताब्यात घेवुन नमुद गुन्हयामध्ये अवघ्या काही तासाच्या आत अटक केली आहे.

सदरची कारवाई मा. श्रीमती स्मार्तना पाटील ससो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा. श्रीमती सुषमा चव्हाण सो. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीहरी बहीरट, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार राहुल तांबे, अभिजीत जाधव, शैलेश साठे, निलेश ढमढेरे, रविंद्र भोरडे, राहुल शेडगे, हर्षल शिंदे, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, सचिन सरपाले धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अशिष गायकवाड, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

मुंढवा पोलीस स्टेशन यांनी अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या मुंढवा पोलीस ठाणेची ही एकाच महिन्यात दुसरी उल्लेखनीय कामगिरी, आता पर्यंत एकुण ०३ पिस्टल व ०५ जिवंत काडतुस केले जप्त.

Next Post

कोपरअल्ली येथील नागरिकांच्या मदतीला धावून आले माजी आमदार दिपक दादा आत्राम.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
कोपरअल्ली येथील नागरिकांच्या मदतीला धावून आले माजी आमदार दिपक दादा आत्राम.

कोपरअल्ली येथील नागरिकांच्या मदतीला धावून आले माजी आमदार दिपक दादा आत्राम.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In