Friday, May 16, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

कोपरअल्ली येथील नागरिकांच्या मदतीला धावून आले माजी आमदार दिपक दादा आत्राम.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 25, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
कोपरअल्ली येथील नागरिकांच्या मदतीला धावून आले माजी आमदार दिपक दादा आत्राम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

मूलचेरा:- तालुक्यातील कोपरअल्ली येथील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे मागील काही महिन्याचे घरगुती वीज मिटरचे बिल भरणे वीज वितरण कंपनीकडे थकीत होते. येथील नागरिकांनी वीज वितरण कंपनीला थकीत असलेले वीज बिल न भरल्याने संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावातील अनेकांचे घरगुती वीज मिटरचे कनेक्शन कापण्यासाठी गावात गेले होते.

सध्या कोपरअल्ली गावात सगळीकडे धान मळणी व कापूस वेचणीचे काम सुरू असून धान व कापूस न विकल्याने घरगुती मिटरचे वीज बिल भरण्या साठी कोणाच्याही हातात पैसे नसल्याने काही दिवस का होईना पण वीज कनेक्शन कापू नये म्हणून गावकऱ्यांनी आविसं नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सदर समस्या त्यांच्याकडे मांडले.

आज आविस नेते व माजी आमदार हे मूलचेरा तालुका दौऱ्यावर होते. दौऱ्यावर असतांनाच त्यांना कोपरअल्ली येथील थकित वीज बिल धारकांनी भ्रमणध्वनी वरून घरगुती विद्युत मिटरचे थकित बिलाविषयी त्यांच्याकडे समस्या मांडल्याने त्यांनी मूलचेरा तालुक्याचे दौरा अर्ध्यावरती सोडून चक्क कोपरअल्ली गाठून गावकऱ्यांची समस्या ऐकून त्यांनी वीज कापनीसाठी आलेल्या वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून वीज बिल थकीतदारांची समस्या नीटपणे त्यांना समजावून सांगून वीज बिल भरण्यासाठी त्यांना काही दिवस अवधी देण्याचे विनंती केले.तसेच या विषयी वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही भ्रमणध्वनी वरून संपर्क करून त्यांना ही येथील घरगुती मिटरचे वीज न कापन्याचे विनंती केले असता माजी आमदार आत्राम यांच्या विनंतीला मान देऊन संबंधित अधिकाऱ्यांनी कोपरअल्ली येथील थकित वीज बिल धारकांचे घरगुती वीज मिटरचे विद्युत कनेक्शन न कापता वीज बिल भरण्यासाठी त्यांना अवधी दिल्याने माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या याकामाप्रति त्यांनी समाधान व्यक्त केले.

आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम हे वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यां सोबत चर्चा करीत असतांना कोपरअल्ली येथील माजी उपसरपंच रवी झाडे, गुलाब कोबरे, सुधाकर येलमुले, गजानन नैताम,मिथुन कुळमेथे, शंकर रामटेके, वागू पुल्लीवार, दौलत आत्राम, मिलिंद अलोने, सतीश पोरतेट आदी उपस्तीत होते.

Previous Post

भारती विद्यापीठ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी खुनाच्या गुन्हयातील आरोपीस अवघ्या काही तासात अटक

Next Post

नाशिक पोलीस अधिक्षकपदी शहाजी उमाप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदेवाल्याचे धागे दनकावले.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक पोलीस अधिक्षकपदी शहाजी उमाप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदेवाल्याचे धागे दनकावले.

नाशिक पोलीस अधिक्षकपदी शहाजी उमाप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदेवाल्याचे धागे दनकावले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In