Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सामाजिक सुरक्षा विभागाची धडाकेबाज कामगिरी कोरेगाव पार्क मधील पब्लीक रेस्टॉरंट अॅण्ड बार, पुणे याचेवर कारवाई साऊंड सिस्टीम, डि.जे. मिक्सर जप्त

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 25, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सामाजिक सुरक्षा विभागाची धडाकेबाज कामगिरी कोरेगाव पार्क मधील पब्लीक रेस्टॉरंट अॅण्ड बार, पुणे याचेवर कारवाई साऊंड सिस्टीम, डि.जे. मिक्सर जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर

पुणे :- कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल / पब मध्ये रात्री साउंड सिस्टीम वर मोठयाने संगीत वाजवले जात असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने दि. २३/११/२०२२ रोजी रात्री २२/१९ वा. पब्लीक हॉटेल येथे साउंड सिस्टीम सुरू असल्याची माहिती मिळाल्याने सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेच्या पथकाने सदर हॉटेल चेक केले असता पब्लीक रेस्टॉरंट अॅण्ड बार, पुणे या हॉटेल मध्ये मोठया आवाजात साउंड सिस्टिमवर संगित सुरू असल्याचे आढळल्याने, सदर हॉटेलवर कारवाई करून ०२,७०,०००/- रू किचे (दोन लाख सत्तर हजार ) किंमतीचे साऊंड सिस्टिम जप्त करण्यात आले असुन, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण सन २०००) अधिनियम अन्वये कारवाई करून ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वये ध्वनीप्रदुषण नियमावली नुसार कारवाई करणेकामी मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे.

मागील दहा दिवसात सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडुन १ ) कोंढवा परिसरातील सिल्व्हर स्पुन हॉटेल २) विमानतळ परिसरातील ३ मस्कटेअर्स ३) कोरेगाव पार्क परिसरातील कोरा कॉकटेल बार अॅण्ड किचन ४ ) बंडगार्डन परीसरातील (राजाबहादुर मिल) मिलर्स लक्झरी क्लब ५)वन-८ कम्युनबार ६ ) कोरेगाव पार्क परिसरातील पब्लीक रेस्टॉरंट अॅण्ड बार अशा एकुण ०६ हॉटेलवर कारवाई करून एकुण ११,३९,००० /- रु किंचे साऊंड सिस्टीम जप्त करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री. अमोल झेंडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि. अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने. इरफान पठाण. संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण व अमित जमदाडे या पथकाने केली आहे.

Previous Post

उत्साहात निघाली संविधान जनजागृती रॅली, तालुका विधी समिती व राजुरा न्यायालयाचे आयोजन.

Next Post

संगमनेर अवैधरीत्या चालणार्‍या जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, 1 लाख 64 हजार मुद्देमाला सह 11 आरोपी अटक.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
संगमनेर अवैधरीत्या चालणार्‍या जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, 1 लाख 64 हजार मुद्देमाला सह 11 आरोपी अटक.

संगमनेर अवैधरीत्या चालणार्‍या जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, 1 लाख 64 हजार मुद्देमाला सह 11 आरोपी अटक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In