Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म. फुले ट्रस्टचे, ज्ञानप्रभात विद्या मंदिर व विद्यालय, सह्योगनगर ,पिंपरी चिंचवड येथे आज संविधान दिवस साजरा करण्यात आला.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 26, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, संपादकीय
0 0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म. फुले ट्रस्टचे, ज्ञानप्रभात विद्या मंदिर व विद्यालय, सह्योगनगर ,पिंपरी चिंचवड येथे आज संविधान दिवस साजरा करण्यात आला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

दशरथ गायकवाड हावेली प्रतिनीधी

पिंपरी चिंचवड :- आज शनिवार दिनांक २६/११/२०२२ रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री विठ्ठलराव गवळी, संस्थेचे खजिनदार श्री बाळासाहेब सावंत, सेक्रेटरी श्री निळकंठ लांडगे व श्री. राहुल खांडेकर (संयोजक ,बहुजन संघटक , यूट्यूब फेसबुक चॅनल) तसेच ज्ञान प्रभात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राहुल गवळी व ज्ञान प्रभात विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ प्रज्ञा सोनवणे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्यासंख्येने पालक वर्ग यावेळी उपस्थित होते सर्व प्रथम सविंधान दिंडीचे पूजन व प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यानी सकाळी सविंधान दिंडी काढली यामध्ये बालवर्ग १ ली ते १० वी चे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी दिंडीतील विद्यार्थ्याच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला त्यानंतर सामूहिक संविधान वाचन करण्यात आले तसेच या प्रसंगी विद्यार्थी भाषणे तसेच नृत्य सादर करण्यात आले तसेच काही विद्यार्थ्यानी कविता व गीत देखील सादर करण्यात आले त्यांनतर चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री विठ्ठलराव गवळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री .बाळासाहेब सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापिका प्रज्ञा सोनवणे प्रास्ताविक सादर केले व माध्यमिक मुख्याध्यापक श्री. राहुल गवळी यांनी सर्वांचे आभार मानले . त्यानंतर विद्यार्थ्याना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Post

“संविधान भारत भारत की शान हैं”

Next Post

‘नफरत छोडो संविधान बचाओ’ अभियान नर्मदा आंदोलनाच्या नेत्या व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
‘नफरत छोडो संविधान बचाओ’ अभियान नर्मदा आंदोलनाच्या नेत्या व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर

'नफरत छोडो संविधान बचाओ' अभियान नर्मदा आंदोलनाच्या नेत्या व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In