Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

कोल्हापूर पोलीस मित्र संघ आणि स्पेशल कमांडो फोर्स तर्फे 26/11 हल्ल्यात शहीद जवानांना वाहली आदरांजली.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 27, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कोल्हापूर पोलीस मित्र संघ आणि स्पेशल कमांडो फोर्स तर्फे 26/11 हल्ल्यात शहीद जवानांना वाहली आदरांजली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

कोल्हापूर:- पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य आणि स्पेशल कमांडो फोर्स आयोजित 26/11 मुंबई मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, जवान आणि निष्पाप नागरिकांना कोल्हापूर रेल्वे स्टेशन अधिकारी मा.शाहूराज पाटील,मा.गणेश पाटील, शाहूपुरी पोलीस ठाणे मधील मा.पो. ह.अनिल चव्हाण, पो.ना. उमेश चव्हाण, पो.कॉ. रामचंद्र पाटील, स्वरा फौंडेशनचे डायरेक्टर प्रमोद माजगावकर, समवेदना मेडिकल फौंडेशन चे डायरेक्टर बरकत पन्हाळकर यांच्या हस्ते पुष्प, हार आणि दीप लावून आदरांजली वाहण्यात आली.

तसेच कार्यक्रम सुरु होताच सर्व नागरिक तसेच पदाधिकारी, सदस्य यांनी दीप प्रज्वलीत केले. आणि सर्वांनी पुष्प वाहून शहीद जवणांना 2 मिनिट उभे राहून आदरांजली वाहिली.
उपस्थित पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्य संघटक श्री. विठ्ठल ठोंबरे पाटील, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री. तानाजी चव्हाण, स्पेशल कमांडो फोर्स ऑफिसर श्री. दादासाहेब गेजगे, कमांडो रोहन चौघुले, कमांडो आसाराम सुतार, सदस्य – अमर पोवार, आकाश पोवार, लखन पोवार, दत्ता काळे, स्वप्नील चव्हाण, रवी चव्हाण, अमित चव्हाण, आप्पा काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

कोंढवा  मध्ये अंमली पदार्थ तस्करकडून मेफेड्रोन जप्त

Next Post

बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 ते 5 जोडणारा ब्रिज कोसळला 10 ते 12 प्रवासी जख्मी.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 ते 5 जोडणारा ब्रिज कोसळला 10 ते 12 प्रवासी जख्मी.

बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 ते 5 जोडणारा ब्रिज कोसळला 10 ते 12 प्रवासी जख्मी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In