Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

महाराष्ट्र हादळला, नाशिक येथील ज्ञानदीप आश्रम शाळेमध्ये 6 अल्पवयीन मुलीवर बलात्कार, शिक्षकच निघाला नराधम.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 29, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
महाराष्ट्र हादळला, नाशिक येथील ज्ञानदीप आश्रम शाळेमध्ये 6 अल्पवयीन मुलीवर बलात्कार, शिक्षकच निघाला नराधम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- नाशिक येथून संपूर्ण राज्यात खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे. म्हसरूळ परिसरात ज्ञानदीप आश्रम शाळेमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर आता यात आणखी धक्कादायक गोष्टी समोर आलीय. एका मुलीबरोबर बलात्कार झाल्याची घटना उघड झाल्यानंतर यामध्ये आणखी पाच जणींवर बलात्कार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलेला आहे.

याशिवाय सटाणा येथील राहत्या घरीही असलेल्या एकामुलींवर अत्याचार केल्याची बाब समोर आली असून लैंगिग अत्याचार केल्याच्या एकूण मुलींची संख्या सहा झाली असून 10 वर्षांपासून शोषण सुरू असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आश्रमातून काढून टाकील ही बाब समोर आलेली असतांना आता आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या आहे. या ठिकाणी असणाऱ्या मुलींचे अंघोळ करतानाचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करत या मुलींना धमकवण्यात येत होतं आणि त्यांच्यावर वारंवार अत्याचार केला गेला असं आता पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे या घटनेचं गांभीर्य आता वाढत चालले आहे. या मुलींसोबतच आणखी इतर कुठल्या मुलींवर संबंधित हर्षल मोरे या नराधमाने अत्याचार केले आहेत का ? याबाबत पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.

नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात आतापर्यन्त पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून संशयित आरोपी हर्षल मोरे याला पोलीसांनी अटक केली असून बुधवार पर्यन्त त्याला पोलीस कोठडी आहे.
नाशिकमधील हा सर्व प्रकार खळबळ उडवून देणारा असून आधार आश्रमात घडलेल्या या प्रकरणावरून संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीला फाशी द्या अशी मागणी देखील केली जात आहे.

द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानदिप आधार आश्रमातून समोर आलेला धक्कादायक प्रकार संतापजनक असून दहा वर्षापासून ज्या-ज्या मुली येथे राहत होत्या त्यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली जाणार आहे. संशयित आरोपी हर्षल मोरे यांची सासू देखील याच आश्रमात मुलींचा सांभाळ करण्यासाठी होती, तर पत्नी ही मालेगाव येथे राहत असल्याची माहिती पोलीसांच्या तपासात समोर आली आहे. तर आश्रमाची इमारतीचा मालक मुंबईत राहत आहे.

पोलीसांनी या सर्वांना जबाब नोंदविण्यासाठी बोलावले असून अधिकचा तपास केला जाणार आहे, नाशिक शहरात घडलेल्या या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून फाशीची कारवाई व्हावी अशी मागणी देखील होऊ लागली आहे.

Previous Post

हिंगणघाट येथील उद्योयमुख कलाकारांसाठी चित्रपटाचं ऑडिशन संपन्न, शेकडो कलाकारांनी दिल ऑडिशन.

Next Post

देशभरात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना त्वरित फाशी देण्याची मागणी..

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
देशभरात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना त्वरित फाशी देण्याची मागणी..

देशभरात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना त्वरित फाशी देण्याची मागणी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In